शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

विक्रम ! प्रिया वारियरने फेसबुकचा मालक झुकरबर्गलाही टाकलं मागे, केला नवा कारनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 12:07 IST

फॉलोअर्सच्या बाबतीत प्रिया वारियरने चक्क फेसबुकचा मालक मार्क झुकरबर्गलाही मागे टाकलं आहे.

'व्हॅलेंटाइन डे'च्याबरोबर एक दिवसआधी काही सेकंदांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि प्रिया प्रकाश वारियर हे नाव जगाला कळलं. व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या अवघ्या 24 तासांमध्येच तिचे फॉलोअर्स बॉलिवूड, हॉलिवूड किंवा क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांपेक्षाही जास्त झाले. 

आता प्रिया वारियरने एक नवा विक्रम केला आहे. सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा मालक मार्क झुकरबर्गलाही प्रियाने मागे टाकलं आहे. झुकरबर्गची मालकी असलेल्या इन्स्टाग्रामवर प्रियाचे फॉलोअर्स खुद्द झुकरबर्गपेक्षाही जास्त झाले आहेत. इन्स्टाग्रामवर झुकरबर्गचे 40 लाख फॉलोअर्स आहेत, तर प्रियाचे फॉलोअर्स झपाट्याने वाढून तब्बल 45 लाखांहून जास्त झाले आहेत.

दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांची संख्या वाढतच आहे. प्रिया वारियर हे देशातील कदाचित एकमेव असं व्यक्तिमत्व आहे जी अवघ्या 30 सेकंदांच्या एका व्हिडीओमुळे देशातील तरूणांच्या हृदयाची धडकन बनली. 

टॅग्स :Priya Varrierप्रिया वारियरInstagramइन्स्टाग्रामFacebookफेसबुक