पंतप्रधान मोदींच्या सुटाचा 4 कोटींमध्ये लिलाव, गिनीज बुकात नोंद

By Admin | Updated: August 20, 2016 14:33 IST2016-08-20T14:23:24+5:302016-08-20T14:33:38+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तब्बल 4 कोटी 31 लाख 31 हजार 311 रुपयांना विकल्या गेलेल्या सुटाची गिनीज बुकात नोंद झाली आहे

Prime Minister Modi's expense in 4 crores auction, Guinness bookmark entry | पंतप्रधान मोदींच्या सुटाचा 4 कोटींमध्ये लिलाव, गिनीज बुकात नोंद

पंतप्रधान मोदींच्या सुटाचा 4 कोटींमध्ये लिलाव, गिनीज बुकात नोंद

>- ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 20 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तब्बल 4 कोटी 31 लाख 31 हजार 311 रुपयांना विकल्या गेलेल्या सुटाची गिनीज बुकात नोंद झाली आहे. सुटाला लिलावात मिळालेल्या किंमतीची गिनीज बुकात नोंद झाली आहे. सुरतचे व्यापारी लानजीभाई पटेल यांनी मोदींना हा सूट भेट म्हणून दिला होता.
 
विशेष म्हणजे या सुटावर मोदींचं पूर्ण नाव कोरण्यात आलं होतं. ज्यामुळे मोदींवर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर या सूटचा लिलाव करण्यात आला. ज्यामध्ये या सूटाला तब्बल 4 कोटी 31 लाख 31 हजार 311 रुपयांची किंमत मिळाली. 

Web Title: Prime Minister Modi's expense in 4 crores auction, Guinness bookmark entry