शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

इकडे 'Joker' सुपरहिट झाला अन् तिकडे पॉर्न साइटवर लोक 'हे' सर्च करू लागले ना भौ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 11:39 IST

एका असा व्हिलन आहे ज्याने हिरोपेक्षा जास्त लोकप्रियता मिळवली. सुपरहिरो पेक्षाही जास्त एखाद्या व्हिलनला इतकी लोकप्रियता मिळण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असेल.

एका असा व्हिलन आहे ज्याने हिरोपेक्षा जास्त लोकप्रियता मिळवली. सुपरहिरो पेक्षाही जास्त एखाद्या व्हिलनला इतकी लोकप्रियता मिळण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असेल. हा व्हिलन होता २००८ साली आलेल्या 'द डार्क नाइट'मधील जोकर. आता जोकर हा सिनेमा रिलीज झाला असून यातील Joaquin Phoenix ने साकारलेला जोकरही प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. मोठ-मोठ्या कलाकारींनी Joaquin Phoenix साकारलेल्या जोकरचं कौतुक केलं. तर दुसरीकडे पॉर्न बघणारे प्रेक्षकही जोकरच्या प्रेमात पडले आहेत. हे आम्ही नाही तर पॉर्न साइटची आकडेवारी सांगतेय.

'जोकर' हा सिनेमा २ ऑक्टोबरला रिलीज झाला होता. मजेदार बाब ही आहे की, सिनेमा रिलीज झाल्यावर एका लोकप्रिय पॉर्न वेबसाइटवर Joker हा कीवर्ड घेऊन सर्च वाढलाय. तोही थोडा नाही तर मोठ्या प्रमाणात वाढलाय. 'पॉर्न हब' ने आकडेवारी जारी करताना सांगितले की, 'आमच्या टीमला आढळलं की, केवळ चार दिवसात आमच्या वेबसाइटवर  Joker कीवर्ड सर्च २९१ हजाराहून वाढून ७४१ हजार पर्यंत पोहोचला आहे.

दुसऱ्या वेबसाइट्सवरही हेच स्थिती

केवळ याच वेबसाइटवर नाही तर दुसऱ्या पॉर्न साइट्सवरही सर्च ट्रेन्डमध्ये मोठा बदल आला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, सिनेमा रिलीजनंतर लोक जोकर पॉर्नमध्ये जास्तच इंटरेस्ट घेत आहेत. तुम्ही अंदाज लावू शकता की, ही वाढ १३०० टक्के इतकी आहे.'जोकर' या सिनेमाला जगभरातून पसंती मिळत आहे. त्यानुसार या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शनही वाढत आहे. जगभरात या सिनेमाने १७०० कोटींपेक्षा अधिक बिझनेस केला आहे. भारतात हा सिनेमा २ ऑक्टोबरला रिलीज करण्यात आला, पण अमेरिकेत ४ ऑक्टोबरला रिलीज झाला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके