शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Video : आली रे आली पाणीपुरीची ATM मशीन आली, बघा कशी खाऊ घालते ही मशीन पाणीपुरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 12:44 IST

अनेकांकडून या आविष्काराचं कौतुक केलं जात आहे. कारण कोरोना काळात कुणाच्या संपर्कात न येताही तुम्ही पाणीपुरीचा आनंद घेऊ शकता. 

तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल की, कधी एक मशीन तुम्हाला पाणीपुऱी खाऊ घालेल. पण असं झालं आहे. पाणीपुरी देणाऱ्या एका मशीनचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. अनेकांकडून या आविष्काराचं कौतुक केलं जात आहे. कारण कोरोना काळात कुणाच्या संपर्कात न येताही तुम्ही पाणीपुरीचा आनंद घेऊ शकता. 

सध्या कोरोनामुळे लोकांना त्यांच्या आवडत्या पदार्थांसोबतच पाणीपुरीलाही मुकावे लागत आहे. बाहेर दुकान लागत असले तरी कुणाच्यातरी संपर्कात यावं लागतं. जे सध्या परवडणारं नाही. अशात हे पाणीपुरीचं एटीएम मशीन पाणीपुरी चाहत्यांसाठी वरदानच ठरणार, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

एका ट्विटर यूजरने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, पाणीपुरी एटीएम मशीन आज बाजारात लॉन्च होत आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती मशीनबाबतची माहिती देत आहे. तो सांगतोय की, 'ही पाणीपुरी मशीन एटीएमसारखं काम करते. ही तयार करायला फक्त सहा महिन्यांचा कालावधी लागलाय'.  त्यानंतर या व्यक्तीने ही मशीन वापरण्याची पद्धत सांगितली आहे.

खरंच ही मशीन आली तर कुणाच्या संपर्कात न येता तुम्ही पाणीपुरी खाऊ शकता. पण एक प्रॉब्लेम आहे की, तुम्ही एक्स्ट्रा पाणी आणि पापडी मागू शकत नाही.

बाबो! कोलकाता ते लंडनपर्यंत चालत होती 'ही' बस, 45 दिवसात पूर्ण होत होता प्रवास...

वाह रे पठ्ठ्या! वृद्ध वडील होते दूर अन् फ्लाइट होत्या बंद, समुद्रातून एकटा बोट चालवत 85 दिवसांनी घरी पोहोचला....

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल