लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
व्हायरल सत्य! फक्त एवढंच केल्यास मिळतं 20 किलोग्रॅम सोनं मोफत - Marathi News | 20 kg gold bar lifting challenge out of glass box at dubai international airport video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :व्हायरल सत्य! फक्त एवढंच केल्यास मिळतं 20 किलोग्रॅम सोनं मोफत

जर आपण येत्या काही दिवसांत दुबईत प्रवास करण्यात बेत आखत असल्यास सोनं कमावण्याची एक सुवर्णसंधी आहे. ...

टीपू सुलतानच्या बंदुकीचा आणि तलवारीचा लिलाव, जाणून घ्या किती मिळाली किंमत! - Marathi News | Sword and gun of Tipu sultan auctioned in UK | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :टीपू सुलतानच्या बंदुकीचा आणि तलवारीचा लिलाव, जाणून घ्या किती मिळाली किंमत!

ब्रिटनच्या एका परिवाराला त्यांच्या तळघरात म्हैसूरचा शासक टीपू सुलतान याची काही शस्त्रे सापडली होती. या वस्तूंचा लिलाव करण्याक आला आहे. ...

एकापेक्षा एक भारी जुगाड; कधी पाहिलेत असे मोबाईल स्टँड? - Marathi News | Funny Mobile Stand indian Jugaad | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एकापेक्षा एक भारी जुगाड; कधी पाहिलेत असे मोबाईल स्टँड?

ड्रिम जॉब! इथे केवळ झोपा काढण्यासाठी मिळणार १३ लाख रूपये पगार! - Marathi News | NASA and ESA are paying volunteers to lie in bed for 60 days | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ड्रिम जॉब! इथे केवळ झोपा काढण्यासाठी मिळणार १३ लाख रूपये पगार!

असं काही लोकांना वाटत असतं की, त्यांची नोकरी अशी आरामादायी असावी. पैसेही भरपूर मिळावेत आणि काही कामही करावं लागू नये. ...

....म्हणून आयाच बनवत आहेत त्यांच्या मुला-मुलींसाठी अ‍ॅडल्ट फिल्म! - Marathi News | Mums make ethical porn film worried about effects of hardcore films for their children in britain | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :....म्हणून आयाच बनवत आहेत त्यांच्या मुला-मुलींसाठी अ‍ॅडल्ट फिल्म!

काही वर्षांपूर्वी पोर्नोग्राफी एका वर्गापर्यंतच मर्यादीत होती. पण आज याला काही सीमा राहिलेल्या नाहीत. फोन, लॅपटॉप आणि सोशल मीडियाने याला एक मोठं रूप मिळालं आहे. ...

अनाडी म्हणावं की खिलाडी? शेतकऱ्याने तयार केली ऑडी कारची घोडागाडी! - Marathi News | Farmer from Russia turns his neighbours old Audi 80 into a genius horse cart | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अनाडी म्हणावं की खिलाडी? शेतकऱ्याने तयार केली ऑडी कारची घोडागाडी!

जगभरातील लोक जुगाड करण्यात चांगलेच तरबेज असतात. असाच एक अनोखा जुगाड रशियातील एका शेतकऱ्याने केला आहे. ...

बाबो! लागोपाठ ३ आठवडे झोपून होती ही तरूणी; परीक्षाही हुकली! - Marathi News | This girl who missed her exams because she slept for 3 weeks straight news goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! लागोपाठ ३ आठवडे झोपून होती ही तरूणी; परीक्षाही हुकली!

अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की, एखादी व्यक्ती १२ तास झोपली किंवा त्यापेक्षा जास्त वेळ. पण कधी तुम्ही एखादी व्यक्ती लागोपाठ ३ आठवडे झोपल्याचं ऐकलं का? ...

सहकाऱ्याच्या पादण्याला वैतागला कर्मचारी; मागितली तब्बल 12 कोटींची भरपाई - Marathi News | Man bullied by farting colleague seeks Rs 12 4 crore compensation | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सहकाऱ्याच्या पादण्याला वैतागला कर्मचारी; मागितली तब्बल 12 कोटींची भरपाई

कर्मचाऱ्याची भरपाईसाठी न्यायालयात धाव ...

भारतीयाचा लंडनमध्ये बोलबाला; १ हजार कोटीला खरेदी केली इमारत अन् बनवलं आलिशान हॉटेल - Marathi News | Indian billionnaire Yusufalli Kader acquired london police great scotland yard converted into luxury hotel | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतीयाचा लंडनमध्ये बोलबाला; १ हजार कोटीला खरेदी केली इमारत अन् बनवलं आलिशान हॉटेल

वेगवेगळ्या देशांमध्ये भारतीय वंशाचे श्रीमंत लोक नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. आता लंडनमधील अशाच एका भारतीय श्रीमंत व्यक्तीची चर्चा रंगली आहे. ...