सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅकची बसली धडक जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण... फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
Viral News of Turtle Marathi : वन विभागाच्या रेस्क्यू टीमने दिलेल्या माहितीनुसार अशाप्रकारच्या कासवांना परत समुद्रात सोडण्याचे काम अनेकवेळा केलं जातं. ...
ही कोणत्या सिनेमाची कथा नक्कीच नाही. हा एका गेमचा प्लॉट आहे. या गेमचं नाव आहे Among Us. पबजी गेम बंद झाल्यापासून या गेमची चांगलीच चर्चा रंगली आहे. ...
Sanvi M Prajit : अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने कमाल केली आहे. फक्त एका तासात तब्बल 33 पदार्थ बनवून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. ...
Eureka Apta आणि त्याची पत्नी Joana ने लग्नाच्या निमित्ताने मित्र आणि नातेवाईकांना जेऊ घालण्याऐवजी ५०० मुक्या जनावरांना जेऊ घातलं आणि लोकांचं मन जिंकलं. ...
Viral News Marathi : एक असं स्वयंपाक घर आहे जिथे भुकलेल्यांना आणि गरिबांना फक्त एका रुपयात पोटभर जेवण मिळतं. ...
Baba ka dhaba Viral Video : आयएएस अधिकारी अवनिश शरण यांनी या आजोबांच्या ढाब्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
Viral video Marathi: एकेकाळी बाबाच्या ढाब्यावर कोणी फिरकतही नव्हतं. अन् अचानक सोशल मीडियाच्या कमालीमुळे या आजोबांच्या ढाब्यावर खवय्यांची गर्दी झाली. ...
Viral News of Idli in Marathi : मुंबईसारख्या मोठ्या शहरात कमीत कमी पैश्यात भूक भागवण्यासाठी अनेकांना इडली चटणीचा आधार मिळतो. ...
Viral News Marathi : नाशिकमधल्या ६८ वर्षांच्या आजींनी सर करून दाखवला आहे. विशेष म्हणजे आजींसोबत, त्यांच्या नातवानेही हा अवघड गड सर केला. ...
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इनबर असं या मुलीचं नाव असून ती तिच्या पालकांसोबत साऊथ इस्त्राइलमध्ये एका एनीमल सॅंक्युरीमध्ये राहते. ...