लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिंकलंस पोरा! ८ वर्षाच्या चिमुरड्याने भरली १०० पेक्षा विद्यार्थ्यांची बोर्डाची परिक्षा फी - Marathi News | 8 year old boy adhiraaj sejwal raised 2 lakh to pay board exam fee of poor govt school students | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जिंकलंस पोरा! ८ वर्षाच्या चिमुरड्याने भरली १०० पेक्षा विद्यार्थ्यांची बोर्डाची परिक्षा फी

Inspirational Stories Marathi : इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या एका चिमुरड्यानं शंभरापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची बोर्डाची परिक्षा फी भरली आहे. या मुलाचे नाव अधिराज सेजवाल आहे.  ...

जगभरात व्हायरल होतोय गाईला मिठी मारण्याचा ट्रेंड, ही भानगड नक्की काय रे भाऊ? - Marathi News | know why cow hugging is new trend is this a therapy amid coronavirus | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगभरात व्हायरल होतोय गाईला मिठी मारण्याचा ट्रेंड, ही भानगड नक्की काय रे भाऊ?

Cow hugging is new trend : गाईला मिठी मारल्यामुळे मानसिक ताण दूर होतो. तसंच पाळीव प्राण्यांच्या सहवासात राहिल्यानं  ताण तणाव जास्त येत नाही. मन हलकं झाल्याप्रमाणे वाटते असा दावा केला जात आहे. ...

बापरे! मार्शल आर्ट्सनी डोळ्यांवर पट्टी बांधून फोडले तब्बल ४९ नारळ, पाहा थरारक व्हिडीओ - Marathi News | Man smashed 49 coconut blindfolded with student made guinness book record | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बापरे! मार्शल आर्ट्सनी डोळ्यांवर पट्टी बांधून फोडले तब्बल ४९ नारळ, पाहा थरारक व्हिडीओ

Viral Video Marathi : डोळ्यांना पट्टी बांधून ४९ नारळ फोडले आहेत. हा थरारक व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा उभा राहील. ...

१ नंबर जोडपं! व्हायरल झालेल्या 'Baba Ka Dhaba' च्या रडणाऱ्या आजोबांची लव्हस्टोरी माहित्येय का? - Marathi News | Viral News Marathi : Trending baba ka dhaba love story of couple news | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :१ नंबर जोडपं! व्हायरल झालेल्या 'Baba Ka Dhaba' च्या रडणाऱ्या आजोबांची लव्हस्टोरी माहित्येय का?

Viral love story of baba ka dhaba: सोशल मीडियाची कमाल तुम्ही बाबा का ढाबा या घटनेच्यावेळी पाहिली असेल.  ...

अरे बाप रे बाप! शेतकऱ्याने पिकवली तब्बल १७ किलो वजनाची एक कोबी, आकार पाहून सगळेच हैराण... - Marathi News | Keylong Lahaul spiti farmer produce 17 kg cauliflower makes everyone surprise | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे बाप रे बाप! शेतकऱ्याने पिकवली तब्बल १७ किलो वजनाची एक कोबी, आकार पाहून सगळेच हैराण...

सामान्यपणे बघितलं जातं की, कोबीचं फूल एक किंवा दोन किलोचं असतं. पण एक १७.२ किलोची कोबी पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ...

आश्चर्य! वैज्ञानिकांना सापडला आतापर्यंतचा सर्वात दुर्मीळ पक्षी, जो नरही आहे अन् मादाही... - Marathi News | Biologists Find Spectacular Rare Bird in Pennsylvania That is Both Male and Female | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! वैज्ञानिकांना सापडला आतापर्यंतचा सर्वात दुर्मीळ पक्षी, जो नरही आहे अन् मादाही...

या अनोख्या पक्ष्याचं नाव ग्रुजबिक्स असं सांगितलं जात आहे. या पक्ष्याच्या शरीराची बनावट मादी आणि नर दोन्हीसारखी आहे. ...

'आत्मनिर्भर' उद्योजक! भारतातील 40 वर्षांखालील सर्वात श्रीमंत व्यावसायिक, एकूण संपत्ती 24 हजार कोटी!! - Marathi News | IIFL Wealth and Hurun India rich list: Zerodha's Nithin, Nikhil Kamath top 'self-made' chart with Rs 24,000 cr net worth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'आत्मनिर्भर' उद्योजक! भारतातील 40 वर्षांखालील सर्वात श्रीमंत व्यावसायिक, एकूण संपत्ती 24 हजार कोटी!!

IIFL Wealth and Hurun India rich list: या यादीत टॉप असणाऱ्या नितीन कामत आणि निखिल कामत यांची एकूण संपत्ती सुमारे 24 हजार कोटी आहे. ...

परिक्षा हॉलमध्ये जाताच सुरू झाल्या प्रसृती कळा, आधी दिला बाळाला जन्म मग माऊलीने पेपर पूर्ण केला - Marathi News | Woman give exam while in labor pain and birth a baby | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :परिक्षा हॉलमध्ये जाताच सुरू झाल्या प्रसृती कळा, आधी दिला बाळाला जन्म मग माऊलीने पेपर पूर्ण केला

परिक्षा सुरू होण्याच्या आधीच एक अनपेक्षित प्रकार घडला.  ...

अरे व्वा! चिमुरडीसह ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी माकडांनीही केली गर्दी, पाहा व्हायरल फोटो - Marathi News | kids studies at home langurs sit on window people says still backbenchers remains the same | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे व्वा! चिमुरडीसह ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी माकडांनीही केली गर्दी, पाहा व्हायरल फोटो

Viral Photo: ही चिमुरडी ऑनलाईन अभ्यसात मग्न आहे. या मुलीच्या चेहऱ्यावरील शांत हावभावांवरून ती मनापासून लेक्चर ऐकत असल्याचे दिसून येत आहे.  ...