लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
बापरे बाप डोक्याला ताप! पत्नीसाठी तो विजेच्या खांबावर चढला अन् पोलिसांनी पाय धरून खाली खेचला... - Marathi News | Man climbs electric pole after wife leaves house without informing him in Chhattisgarh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बापरे बाप डोक्याला ताप! पत्नीसाठी तो विजेच्या खांबावर चढला अन् पोलिसांनी पाय धरून खाली खेचला...

पत्नी काहीच न सांगता घरातून निघून गेली होती म्हणून दुखात पती विजेच्या खांबावर चढला. पोलिसांनी त्याला पाय धरून खाली खेेचलं. ...

बोंबला! इंटर्नने शेअर केला असा सेल्फी की बदलावे लागले तुरूंगातील ६०० पेक्षा जास्त लॉक! - Marathi News | Germany berlin jail changes 600 locks after intern shares picture of keys with friends | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! इंटर्नने शेअर केला असा सेल्फी की बदलावे लागले तुरूंगातील ६०० पेक्षा जास्त लॉक!

जर्मनीमध्ये एका इंटर्नने जे केलं ते वाचून तुम्ही हैराण व्हाल. त्याच्या एका चुकीमुळे त्याला त्याची नोकरी गमवावी लागली.  ...

पोस्टमोर्टम सुरू होताच मृतकाच्या अंगावर शहारे आले, डॉक्टर चकीत झाले अन् पुढे जे झालं ते पाहून... - Marathi News | 27-year-old ‘dead’ man comes alive on postmortem table at Bengaluru | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पोस्टमोर्टम सुरू होताच मृतकाच्या अंगावर शहारे आले, डॉक्टर चकीत झाले अन् पुढे जे झालं ते पाहून...

27-year-old ‘dead’ man comes alive on postmortem table: २७ वर्ष युवकाला खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले, अपघातात हा मुलगा गंभीर जखमी झाला होता. ...

निर्दोष असूनही २३ वर्षांपर्यंत तुरूंगात रहावं लागलं, आता मिळणार ३.६ कोटी नुकसान भरपाई - Marathi News | A man in America was innocent but still spent 23 years in jail and now he will get three Crore compensation | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :निर्दोष असूनही २३ वर्षांपर्यंत तुरूंगात रहावं लागलं, आता मिळणार ३.६ कोटी नुकसान भरपाई

कर्टिस फ्लॉवर्सला जानेवारी १९९७ मध्ये अटक करण्यात आली होती. कर्टिसवर आरोप होता की, त्याने अमेरिकेतील शहर वीनोनामध्ये चार लोकांची हत्या केली. ...

Video : कोरोना लस मिळाल्याचा आनंद, भारतीय युवकानं कॅनडात गोठलेल्या तलावावर केला 'भांगडा'! - Marathi News | Funny video Canadian dancer gurdeep did bhangra in the joy of applying covid vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video : कोरोना लस मिळाल्याचा आनंद, भारतीय युवकानं कॅनडात गोठलेल्या तलावावर केला 'भांगडा'!

हा भांगडा केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड झाल्यानंतर, गुरदीप यांच्या या अनोख्या अंदाजाला लोकांची जबरदस्त पसंती मिळत आहे. (Canadian dancer Gurdeep Pandher) ...

Woman stumbles upon whale vomit : समुद्र किनारी फिरताना पायाला लागला अनोखा दगड; अन् ती रातोरात करोडपती झाली ना राव! - Marathi News | Thailand woman stumbles upon whale vomit worth over pound 185000 near her beach house | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Woman stumbles upon whale vomit : समुद्र किनारी फिरताना पायाला लागला अनोखा दगड; अन् ती रातोरात करोडपती झाली ना राव!

Woman stumbles upon whale vomit : जेव्हा तिला या दगडाबाबत खरी माहिती मिळाली तेव्हा या महिलेचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ...

गोलमाल हैं भई! आधी चोरीची कार विकली, पुन्हा चोरी केली तिच कार; CCTV मुळे भांडाफोड... - Marathi News | Man sell car after five time stealing car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोलमाल हैं भई! आधी चोरीची कार विकली, पुन्हा चोरी केली तिच कार; CCTV मुळे भांडाफोड...

टाइम्स नाउने दिलेल्या वृत्तानुसार, सायबर सेलने चोरीची कार ओएलएक्सवर विकून ती पुन्हा चोरी करणाऱ्या चोराला अटक केली. ...

२९ वर्षांत बनला ३५ मुलांचा बाप; स्पर्म डोनरनं सांगितला आपला अनुभव - Marathi News | corona virus pandemic sparks rise in demand for online sperm donations says a donor | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :२९ वर्षांत बनला ३५ मुलांचा बाप; स्पर्म डोनरनं सांगितला आपला अनुभव

एका मुलाखतीदरम्यान त्यानं सांगितला आपला अनुभव ...

कॉम्प्युटर गेम खेळून केली छप्परफाड कमाई, ८ वर्षाचा मुलगा झाला २४ लाख रूपयांचा मालक - Marathi News | 8 year boy youngest pro fortnite player in world get 24 lakh contract | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कॉम्प्युटर गेम खेळून केली छप्परफाड कमाई, ८ वर्षाचा मुलगा झाला २४ लाख रूपयांचा मालक

कॉम्प्युटर गेममधून एका मुलाने २४ लाख रूपयांची कमाई केली आहे. केवळ ८ वर्षाच्या मुलाने गेम खेळून २४ लाख रूपये कमावले आहेत. ...