लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनुष्याच्या स्पर्मसहीत ६७ लाख प्रजातींचे DNA चंद्रावर स्टोर करण्याचा प्लॅन, जाणून घ्या कारण... - Marathi News | Scientists to store human sperms DNA of 67 lakh species on moon | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मनुष्याच्या स्पर्मसहीत ६७ लाख प्रजातींचे DNA चंद्रावर स्टोर करण्याचा प्लॅन, जाणून घ्या कारण...

हे सगळं क्रायोजेनिकली फ्रोजन करून चंद्रावर ठेवलं जाऊ शकतं. हे ठेवण्यासाठी वैज्ञानिकाने नोहास आर्कप्रमाणे लूनर आर्क बनवून त्यात हे ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे.  ...

Video : कमाल! नियम मोडणाऱ्यांना लांबूनच असं ओळखतात ट्रॅफिक पोलिस; पाहा व्हायरल व्हिडीओ - Marathi News | Video : Traffic police stopped biker watch funny video shared by ips viral tweet video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : कमाल! नियम मोडणाऱ्यांना लांबूनच असं ओळखतात ट्रॅफिक पोलिस; पाहा व्हायरल व्हिडीओ

Traffic police stopped biker watch funny video : बरेचजण ट्रॅफिक पोलिसांची नजर  चुकवून निघून जाण्याचा प्रयत्न करतात. सध्या सोशल मीडियावर ट्रॅफिक पोलिसांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

म्यानमारमध्ये सैनिकांना अडवण्यासाठी स्कर्ट्सचा वापर करत आहेत महिला, पण स्कर्ट्स का? - Marathi News | Myanmar protest sarongs revolution women hang clothes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्यानमारमध्ये सैनिकांना अडवण्यासाठी स्कर्ट्सचा वापर करत आहेत महिला, पण स्कर्ट्स का?

म्यानमारमध्ये विरोधाच्या एका खास पद्धतीची चर्चा होत आहे. मिलिट्रीला रोखण्यासाठी महिलांनी त्यांचे स्कर्ट्स उंच घरांवर लटकवले आहेत.  ...

एमबीए सोडून आज 'एमबीए चहावाला' झाला हा तरूण, करतोय कोट्यावधी रूपयांची कमाई! - Marathi News | Meet this guy who dropped out of MBA now selling tea and earning Crores | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एमबीए सोडून आज 'एमबीए चहावाला' झाला हा तरूण, करतोय कोट्यावधी रूपयांची कमाई!

एक दिवस तो एका चहावाल्यासोबत बोलत होता. तेव्हाच त्याला चहाची टपरी सुरू करण्याचा विचार आला. त्याने एक पातेलं, लायटर आणि चाळणी घेऊन चहाचा ठेला सुरू केला. ...

Viral : ऑनड्यूटी स्तनपान करत होती महिला पोलिस; फोटो व्हायरल होताच अधिकाऱ्यांनी मागितली माफी - Marathi News | Viral breastfeeding photo cambodia women rights debate | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Viral : ऑनड्यूटी स्तनपान करत होती महिला पोलिस; फोटो व्हायरल होताच अधिकाऱ्यांनी मागितली माफी

Viral breastfeeding photo cambodia women : ही महिला कर्तव्यावर उपस्थित असताना आपल्या भुकेलेल्या बाळाला दूध पाजत होती. ...

मनालीला फिरायला जायचा विचार करताय? मग 'फूल टू पैसा वसूल' ट्रिप होण्यासाठी वापरा 'या' टिप्स... - Marathi News | things to know before visiting manali hill station a maiden trip to himalayan town | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :मनालीला फिरायला जायचा विचार करताय? मग 'फूल टू पैसा वसूल' ट्रिप होण्यासाठी वापरा 'या' टिप्स...

manali hill station a maiden trip to himalayan town : मनाली हे भारतातील हिमाचल प्रदेशात असून ब्यास नदीच्या काठावर समुद्रसपाटीपासून 6725 फूट उंचीवर आहे. ...

बोंबला ! वरात आली, लोक जेवले झिंगाट नाचले अन् ऐनवेळी नवरीने लग्नास दिला नकार, कारण! - Marathi News | Bridegroom arrived from Kanpur with Agra Baraat the bride refuses to marry | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला ! वरात आली, लोक जेवले झिंगाट नाचले अन् ऐनवेळी नवरीने लग्नास दिला नकार, कारण!

आग्र्यातील एका घरी रविवारी वरात आली. स्वागत समारंभानंतर जेव्हा सप्तपदीचा तयारी झाली तेव्हा नवरदेव बदलल्याचा आरोप करत नवरीने लग्नास नकार दिला. ...

बापरे! ड्रायव्हिंग टेस्टमध्ये तब्बल १९२ वेळा नापास; बनवला रेकॉर्ड, गेल्या १७ वर्षांपासून शिकतोय गाडी... - Marathi News | a man in poland is getting failed in driving tests since past one and half decade and created a record | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बापरे! ड्रायव्हिंग टेस्टमध्ये तब्बल १९२ वेळा नापास; बनवला रेकॉर्ड, गेल्या १७ वर्षांपासून शिकतोय गाडी...

a man in poland is getting failed in driving tests since past one and half decade and created a record : गेल्या १७ वर्षात १९२ वेळा ही टेस्ट दिली आहे. हा एक विक्रम आहे. ...

पतीच्या डोक्यावर केस नाहीत....पती सेल्फी काढत नाही, मेरठमधील घटस्फोटाच्या विचित्र कारणांनी व्हाल हैराण... - Marathi News | Husband wife talaq cases from Uttar Pradesh Meerut | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पतीच्या डोक्यावर केस नाहीत....पती सेल्फी काढत नाही, मेरठमधील घटस्फोटाच्या विचित्र कारणांनी व्हाल हैराण...

यूपीतील मेरठमधील फॅमिली काउन्सेलिंग केंद्रात घटस्फोटाची विचित्र कारणे समोर आली आहेत. ...