लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
आपल्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये कपल दोन महिन्यांचं बाळ सोबत घेऊन आले अन् पाहुणे हैराण झाले! - Marathi News | Strange incident in Pakistan two month old baby was seen in the lap at the reception | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आपल्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये कपल दोन महिन्यांचं बाळ सोबत घेऊन आले अन् पाहुणे हैराण झाले!

ही घटना पाकिस्तानातील हफीजाबादमधील आहे. जे लोक या रिसेप्शनमद्ये सहभागी झाले होते ते सगळेच हैराण झाले. हे रिसेप्शन २३ मार्चला पार पडलं. ...

भावा, तू समुद्र कसा बघतो, तेच मी बघतो; भांडणं टोकाला गेली अन् भावड्यानं 'लय भारी' बिल्डिंग बांधली - Marathi News | Lebanons skinniest building was reportedly built by a man who wanted to ruin his brothers seafront views | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भावा, तू समुद्र कसा बघतो, तेच मी बघतो; भांडणं टोकाला गेली अन् भावड्यानं 'लय भारी' बिल्डिंग बांधली

भावाची जिरवण्यासाठी दुसऱ्यानं भन्नाट डोकं लढवलं; इमारतीची सर्वत्र चर्चा ...

कमालच झाली! स्वीमिंगसाठी गेलेली महिला अचानक झाली गायब, २० दिवसांनी नग्नावस्थेत ड्रेनेजमधून तिला काढलं! - Marathi News | America 43 years old naked woman pulled from drain in Florida history of drug use and mental illness | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कमालच झाली! स्वीमिंगसाठी गेलेली महिला अचानक झाली गायब, २० दिवसांनी नग्नावस्थेत ड्रेनेजमधून तिला काढलं!

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, महिला ३ मार्च रोजी स्वीमिंगसाठी गेली होती. पण काही दूरपर्यंत स्वीमिंग केल्यानंतर तिला एका टनलचा दरवाजा दिसला. ती त्यात गेली आणि हरवली. ...

४ कोटींची कार खरेदी करण्यासाठी १ वर्ष वाट पाहिली, केवळ ६ तासांत झाला चेंदामेंदा - Marathi News | Rs 4 crore ferrari f8 tributo smashed in just 6 hours after delivery | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :४ कोटींची कार खरेदी करण्यासाठी १ वर्ष वाट पाहिली, केवळ ६ तासांत झाला चेंदामेंदा

एका व्यक्तीने फरारी कार बुक केली होती. पण ही कार मिळण्यासाठी त्याला काही महिने वाट बघावी लागणार होती. तरी फरारी F8 Tributo खरेदी करण्यासाठी कित्येक महिने त्याने वाट पाहिली. ...

Man complains pain : महिना झाला पोटात दुखत होतं; शेवटी दवाखान्यात गेला; अन् डॉक्टरांनी प्रायव्हेट पार्टमधून काढला ५९ फूटांचा किडा - Marathi News | Man complains pain 59 foot tapeworm removed in thailand | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Man complains pain : महिना झाला पोटात दुखत होतं; शेवटी दवाखान्यात गेला; अन् डॉक्टरांनी प्रायव्हेट पार्टमधून काढला ५९ फूटांचा किडा

Man complains pain : पोटदुखी थांबत नाहीये म्हटल्यावर या माणसानं डॉक्टरांकडे धाव घेतली. तपासणीनंतर असं काही बाहेर येईल याची कल्पनाही त्याला नव्हती. ...

आता आला असा मास्क जो लावून तुम्ही खाऊ-पिऊही शकता? बघा कसं.... - Marathi News | Researchers produce nose only masks to wear while eating or drinking twitter reaction | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आता आला असा मास्क जो लावून तुम्ही खाऊ-पिऊही शकता? बघा कसं....

Nose-only Mask किंवा Eating Mask लोकांना जेवणादरम्यान सुरक्षित ठेवेल असा दावा त्यांनी केला आहे. पण यावर लोकांनी प्रश्नही उपस्थित केले. ...

आयफोन, हेलिकॉप्टर, कार, रोबोट देणार; चंद्रावरही नेणार; अपक्ष उमेदवाराचा जाहीरनामा पाहून मतदार 'उडाले' - Marathi News | Tamil Nadu Assembly Election 2021 Free Chopper iPhone Trip to Moon Candidates Poll Promises are Out of This World | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आयफोन, हेलिकॉप्टर, कार, रोबोट देणार; चंद्रावरही नेणार; अपक्ष उमेदवाराचा जाहीरनामा पाहून मतदार 'उडाले'

Tamil Nadu Assembly Election 2021: अपक्ष आमदाराकडून आश्वासनांची खैरात; प्रत्येक घरातील तरुणाला एक कोटी मिळणार ...

स्लिम कंबर दाखवण्यासाठी अशी दिली पोज, अभिनेत्रीला मागावी लागली माफी! - Marathi News | Man hua waist challenge trending yang mi apologize | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :स्लिम कंबर दाखवण्यासाठी अशी दिली पोज, अभिनेत्रीला मागावी लागली माफी!

चीनच्या सोशल मीडियावर #munhuawaistchallange चॅलेंज फार ट्रेन्ड होत आहे. यात लोक आपल्या फेक्सिबिलिटी आणि स्लीम कंबर दाखवण्याचा प्रयत्न करतात.  ...

Woman finds orange pearl : याला म्हणतात नशीब! फक्त १६३ रूपयांचं जेवण घेऊन ती घरी आली; अन् मिळाला १ कोटीचा मोती - Marathi News | Woman finds orange pearl : Woman finds orange pearl worth crores news from thailand | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Woman finds orange pearl : याला म्हणतात नशीब! फक्त १६३ रूपयांचं जेवण घेऊन ती घरी आली; अन् मिळाला १ कोटीचा मोती

Woman finds orange pearl : एका गरिब महिलेला शंखांमध्ये असं काही सापडलं त्यामुळे ती करोडपती झाली आहे. या महिलेला शंखात एक केशरी रंगाचा  मोती मिळाला.  तुमचा विश्वास बसणार पण या मोत्याची किंमत करोडो रुपये आहे. ...