लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
Idli amma will get own house : आधी गॅस, आता निवारा! महिंद्रांच्या प्रयत्नानं १ रूपयाला इडली विकणाऱ्या अम्मांना मिळणार हक्काचं घर - Marathi News | Idli amma from tamil nadu will soon have its own house anand mahindra gave this reaction | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Idli amma will get own house : आधी गॅस, आता निवारा! महिंद्रांच्या प्रयत्नानं १ रूपयाला इडली विकणाऱ्या अम्मांना मिळणार हक्काचं घर

Idli amma will get own house : महिंद्रा समूहानं त्यांच्या नावावर जमीन रजिस्टर करण्यास मदत केली आहे. महिंद्रा ग्रुपची रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा विकास शाखा महिंद्रा लाइफस्पेस लवकरच त्यांच्या घराचे बांधकाम सुरू करणार आहे.  ...

अधुरी प्रेम कहाणी! ८२ वर्षीय प्रियकराला ५० वर्षानंतर पुन्हा मिळालं पहिलं प्रेम, ऑस्ट्रेलियातील प्रेयसी परत येणार! - Marathi News | Rajasthan 82 year old man got first love after 50 years know his love story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अधुरी प्रेम कहाणी! ८२ वर्षीय प्रियकराला ५० वर्षानंतर पुन्हा मिळालं पहिलं प्रेम, ऑस्ट्रेलियातील प्रेयसी परत येणार!

काही कारणास्तव दोघे वेगळे झाले. मात्र, ते वेगळे का झाले? आणि आता ५० वर्षांनी एकत्र का येताहेत? याबाबत 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'च्या फेसबुक पेजवर हा पूर्ण किस्सा लिहिला आहे. चला जाणून घेऊ गेटकिपरची अधुरी प्रेम कहाणी... ...

बोंबला! शेजाऱ्याच्या घरात चोरी करायला घुसला शिक्षक, पकडल्यावर म्हणाला - 'कॉलगर्लचे पैसे द्यायचे होते' - Marathi News | A man in britain went to his neighbour home for stealing money so that he can pay prostitute | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! शेजाऱ्याच्या घरात चोरी करायला घुसला शिक्षक, पकडल्यावर म्हणाला - 'कॉलगर्लचे पैसे द्यायचे होते'

एडम तोंडावर मास्क लावून रात्री ११ वाजता शेजारच्या घरात घुसला होता. त्याच्या हातात एक धारदार वस्तूही होती. ...

अंधविश्वासाचा कहर! कथित भूताच्या नादात महिलेने गमावले ७३ लाख रूपये, मग पोलिसात घेतली धाव... - Marathi News | Women gave 73 lakh in fea of ghost in Kuwait- | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अंधविश्वासाचा कहर! कथित भूताच्या नादात महिलेने गमावले ७३ लाख रूपये, मग पोलिसात घेतली धाव...

या महिलेला इतर दोन महिलांनी हा विश्वास दिला होता की, तिच्यावर एका जिन किंवा भूताने ताबा मिळवला आहे. ...

Security guard eating rice with onion garlic : कुटुंबासाठी काहीपण! सिक्युरिटी गार्डला कच्चा कांदा अन् लसणासह भात खाताना पाहून नेटीझन्स भावूक.... - Marathi News | Security guard eating rice with onion garlic photo goes viral people said for the sake of family 2 | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Security guard eating rice with onion garlic : कुटुंबासाठी काहीपण! सिक्युरिटी गार्डला कच्चा कांदा अन् लसणासह भात खाताना पाहून नेटीझन्स भावूक....

Security guard eating rice with onion garlic : स्वतःचा लहान मोठा बिझसनेस किंवा मिळेल ती नोकरी स्विकारण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. भारताच्या अनेक भागात मिळेल ते काम करून लोक आपली भूक भागवत आहेत.  ...

३ वर्षांपासून एका आयलॅंडवर राहतं हे कपल, बसमधील अनोखं घर बघण्यासाठी लागते लोकांची लाइन! - Marathi News | Meet this couple who is living in island | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :३ वर्षांपासून एका आयलॅंडवर राहतं हे कपल, बसमधील अनोखं घर बघण्यासाठी लागते लोकांची लाइन!

टिमने आधी एक Tiffany Van खरेदी केली. हे एकप्रकारे चाकांवरील घर असतं. ही त्यांनी ७० हजार डॉलरमध्ये खरेदी केली. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम ५१ लाख रूपये इतकी होते. ...

Farmer grown vegetable 1 lakh kg : काय सांगता राव? औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली १ लाख रूपये किलोनं विकली जाणारी भाजी; IAS  म्हणाले.... - Marathi News | Farmer grown vegetable 1 lakh kg : Bihar farmer has grown vegetable cost 1 lakh kg ias said game changer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Farmer grown vegetable 1 lakh kg : काय सांगता राव? औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली १ लाख रूपये किलोनं विकली जाणारी भाजी; IAS  म्हणाले....

Farmer grown vegetable 1 lakh kg : ही भाजी विकत घेण्याआधी जगभरातील कोणताही श्रीमंत व्यक्ती नक्की विचार करेल.  या भाजीचं नाव हॉप-शूट्स (hop-shoots) आहे ...

Firefighter saved man 15000 bees : कार लावून किराण्यात सामान आणायला गेला; अर्धवट उघड्या खिडकीतून १५०० मधमाश्या आत शिरल्या; अन् मग... - Marathi News | Viral News : This is how firefighter saved man from 15000 bees | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Firefighter saved man 15000 bees : कार लावून किराण्यात सामान आणायला गेला; अर्धवट उघड्या खिडकीतून १५०० मधमाश्या आत शिरल्या; अन् मग...

Viral News in Marathi Firefighter saved man 15000 bees : एकाचवेळी एवढ्या मधमाश्या पाहून न कोणाचीही शुद्ध हरपेल. ...

बाबो! चोरीत सापडले लाखो रुपये, एवढे पैसे पाहून चोराला आला हार्ट अटॅक; त्यानंतर जे घडलं... - Marathi News | Thief Got Heart Attack After Saw Seven Lakh Rupees Bjinore Police Arrested Him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! चोरीत सापडले लाखो रुपये, एवढे पैसे पाहून चोराला आला हार्ट अटॅक; त्यानंतर जे घडलं...

ही घटना तेव्हा उघड झाली जेव्हा कोतवाली परिसरात मागील महिन्यात झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात दोन चोरांपैकी एकाला पोलिसांनी अटक केली. ...