लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Viral News of ripped bodysuit : बाजारात आणि ऑनलाईनसुद्धा वेगवेगळ्या आकाराचे रिप्ड सुट उपलब्ध आहेत. यामुळे तुमचं सुटलेलं शरीर तुम्हाला लपवता येऊ शकतं. यामुळे परफेक्ट बॉडी शेप तुम्हाला मिळतो. ...
Guiness Book of World Records : रोलर स्केट्सवर कार्ट व्हील करून या महिलेने हे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. लोक तिची ही कलाकारी पाहून थक्क झाले आहेत. ...
Trending Viral Photo : कोरोनाच्या माहामारीमुळे संसद भवन आणि कॉमन्समधील सभासद डिजिटल मीटिंगदरम्यान एकत्र जमले होते. अशात एका सदस्याला नग्नावस्थेत पाहून सगळेचजण चकीत झाले. ...
Model loses twelve kg drinking water : या मॉडेलनं दिलेल्या माहितीनुसार हा प्रोग्राम फक्त ३६ दिवसांचा होता. त्यातील १२ दिवस तिनं फक्त पाण्याचे सेवन केले. इतर वेळी भाज्या, फळं, शेक, सप्लिमेंट्स आणि भूक न लागण्याच्या गोळ्याचा आहारात समावेश केला. ...