पती तिला का कॉल करायचा याचे कारण ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. आता पत्नी तक्रार मागे घेते की पोलीस दया दाखवितात यावर या पतीची तुरुंगातून सुटका होणार आहे. ...
Most expensive blood : या जीवाच्या १ लीटर रक्ताची किंमत इतकी असते की, तेवढ्यात तुम्ही एखादी कार खरेदी करू शकाल. या जीवाचं रक्त इतकं महाग का असतं आणि कोणत्या कामात येतं तेच आज आपण जाणून घेणार आहोत. ...