Swega Saminathan : तमिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील स्वेगा समीनाथन या 17 वर्षांच्या मुलीला अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातून बॅचलर पदवी मिळवण्यासाठी 3 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. ...
World's three smartest thieves : जगात काही चोर असे झाले आहेत ज्यांनी सर्वांनाच हैराण केलं जगभरातील एजन्सीज आजपर्यंत या चोरांना पकडू शकलेल्या नाहीत. असेच तीन चोर सध्या जगात आहेत. ...
Weird Honeymoon Plan : ब्रिटनमधील एका कपलचा हनीमून प्लान सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पुरूषाने रिलेशनशिप पोर्टलवर हनीमून प्लानबाबत सांगितलं, ज्यानंतर यूजर्स त्याला शिव्या घालत आहेत. ...
अनेकदा पावसाळ्यात पाऊस कोसळत नसला तरी विजा कडाडत असतात. काही ठिकाणी वीज कोसळते देखील. अशावेळी सुद्धा विमान प्रवास सुरू असतो. मग, विमानाला विजेचा शॉक बसतो का? हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. ...
जगातील पहिला एसएमएस लिलाव $2 लाख (सुमारे १ कोटी ५२ लाख ४८ हजार ३०० रुपयांमध्ये) मध्ये होणार आहे. या मेसेजमध्ये काय लिहिलं होतं आणि या एसएमएसचा लिलाव का केला जात आहे ते जाणून घ्या. ...
मुल वाढताना पाहणं, हे आपलंच बालपण दुसऱ्यांदा अनुभवण्यासारखं असतं, असंही अनेकांना वाटतं. पण या हौसेपायी किती मुलं असावीत, हा प्रत्येकाला प्रश्न असतो. अमेरिकेतील एका जोडप्याला आतापर्यंत 8 मुलं झाली, तरी त्यांची हौस काही फिटत नसल्याचं चित्र आहे. ...
चांदोमामाच्या गावात एका चिमुकल्याचं नाव झळकलं आहे (2 year old boy's owner of moon land). दोन वर्षांचा चिमुकला चक्क चंद्रावरील जमिनीचा मालक झाला आहे (2 year old boy's land on moon). ...