लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
लूक बदलणं पडलं चांगलंच महागात; 21 लाख रुपये खर्च केले अन् तरुणाची झाली 'अशी' भयंकर अवस्था - Marathi News | man brainwashed by social media influencers to spent money on plastic surgery to get new look | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लूक बदलणं पडलं चांगलंच महागात; 21 लाख रुपये खर्च केले अन् तरुणाची झाली 'अशी' भयंकर अवस्था

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचं ऐकल्यामुळे एका तरुणाची भयंकर अवस्था झाली आहे. अक्षरश: त्याची वाट लागली आहे.  ...

Russia Ukraine conflict : बॉम्ब शेल्टर्स म्हणजे काय? रशिया-युक्रेन संघर्षात याची का चर्चा? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | what are bomb shelters why are they in news amid russian ukraine conflict | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बॉम्ब शेल्टर्स म्हणजे काय? रशिया-युक्रेन संघर्षात याची का चर्चा? जाणून घ्या सविस्तर

Russia Ukraine conflict : हा युक्रेनवरील हल्ला नसून विशेष लष्करी कारवाई असल्याचे रशियाचे म्हणणे आहे. युक्रेनच्या अनेक भागात लष्करी तळांवर हल्ले होत आहेत. ...

Travel Facts: शहाजहानने ताजमहल बांधुन झाल्यानंतर मजुरांचे हात कापले होते का? 'हे' आहे सत्य - Marathi News | didi shahajahan chopped hands of artist who created or built Taj Mahal | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :शहाजहानने ताजमहल बांधुन झाल्यानंतर मजुरांचे हात कापले होते का? 'हे' आहे सत्य

अशी वास्तू पुन्हा बांधता येऊ नये म्हणून बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या कारगिरांचे हात कापण्यात आले होते, असं म्हटलं जातं. परंतु, हे कितपत सत्य याबद्दल आज आपण जाणून घेऊया. ...

इथे रशिया-युक्रेन युद्धाच्या तणावाखाली आणि सोशल मिडियावर नेटीझन्स 'अशी' उडवतायत खिल्ली - Marathi News | social media flooded with Russia Ukraine memes | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे रशिया-युक्रेन युद्धाच्या तणावाखाली आणि सोशल मिडियावर नेटीझन्स 'अशी' उडवतायत खिल्ली

हे युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर काही लोकांचे भलतेच काहीतरी सुरू आहे. या मुद्द्यावर लोक मजेदार मीम्स (Memes) शेअर करत आहेत. या हॅशटॅगमुळे ट्विटरवर जोक्स आणि मीम्सचा पूर आला आहे. ...

Viral Video: अभ्यास सोडुन मोबाईल बघत होते म्हणून शिक्षिकेनं दिली भयंकर शिक्षा, दिलं आगीत भिरकावून! - Marathi News | teacher throws mobile phone in fire after catching students using it in the class | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अभ्यास सोडुन मोबाईल बघत होते म्हणून शिक्षिकेनं दिली भयंकर शिक्षा, दिलं आगीत भिरकावून!

शाळेत मोबाईल वापरताना पकडल्या गेलेल्या अशाच विद्यार्थ्यांना एका संतप्त शिक्षिकेने भयंकर शिक्षा दिली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...

अवघ्या काही मिनिटांत पैसे देणाऱ्या ATM चा पिन 4 अंकीच का असतो माहितीय का?; 'हे' आहे कारण - Marathi News | do you know why an atm has 4 digit long pin once it was 6 interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अवघ्या काही मिनिटांत पैसे देणाऱ्या ATM चा पिन 4 अंकीच का असतो माहितीय का?; 'हे' आहे कारण

Why ATM has 4 digit long pin : एटीएममुळे पैसे काढण्यासाठी बँकेतील लांबचलांब रांगेमध्ये थांबणं, पैशांसाठी वाट पाहण्याचा त्रास संपला आहे. ...

लग्न मंडपात नवऱ्याचं गुपित उघड झालं; मैत्रिणींच्या सांगण्यावरुन नवरीनं थेट लग्नच मोडलं - Marathi News | Husband's secret revealed in wedding tent; the bride broke up the marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्न मंडपात नवऱ्याचं गुपित उघड झालं; नवरीनं थेट लग्नच मोडलं, अन्... 

उत्तर प्रदेशातील इटावा येथे ध्यानपूरा गावात रहिवासी महेशनं त्यांच्या मुलीचं लग्न बिधूना गावातील अजय कुमारसोबत निश्चित केले होते. ...

कोण कुणाचा नवरा, कोण कुणाची बायको! - Marathi News | We are sisters and our sons are brothers cousins and twins unique story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोण कुणाचा नवरा, कोण कुणाची बायको!

जुळ्या भावंडांचा आणि बहिणींचा तसंच त्यांच्या मुलांचा असाच एक किस्सा सध्या अमेरिकेत खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत.  ...

पत्नीने डस्टबीनमध्ये फेकली होती लाखो रूपयांची चेन, समजताच कचरा गाडीच्या मागे धावला पती - Marathi News | Woman throws gold chain in garbage truck husband found them in rubbish heap | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीने डस्टबीनमध्ये फेकली होती लाखो रूपयांची चेन, समजताच कचरा गाडीच्या मागे धावला पती

जेव्हा पत्नीने याची माहिती पतीला दिली तेव्हा तो वेड्यासारखा कचऱ्याच्या गाडीमागे धावत गेला. मोठ्या प्रयत्नांनंतर पतीला पत्नीची सोन्याची चेन सापडली. ...