लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
Edward Mordake: असा रहस्यमय व्यक्ती ज्याचा चेहरा विज्ञानासाठी बनला होता आव्हान - Marathi News | Story of Edward Mordake who is famous for his two faces | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Edward Mordake: असा रहस्यमय व्यक्ती ज्याचा चेहरा विज्ञानासाठी बनला होता आव्हान

एड्वर्ड मॉर्ड्रेक (Edward Mordake) चा जन्म १९व्या शतकात इंग्लंडमध्ये झाला होता. एड्वर्ड हा त्याच्या दोन जुळलेल्या चेहऱ्यांसाठी ओळखला जात होता. ...

बापरे! विमानातून लपून २ हजार किमी दूर पोहचला ९ वर्षीय मुलगा; संपूर्ण देश हैराण - Marathi News | 9 years boy Runs Away From Home, Flies 2,700 KM After Searching ‘How To Get On Plane Unnoticed’ | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बापरे! विमानातून लपून २ हजार किमी दूर पोहचला ९ वर्षीय मुलगा; संपूर्ण देश हैराण

मुलाच्या आईने त्याचा शोध सुरू केला असता हा प्रकार उघडकीस आला ...

नाद खुळा! ना घोडा, ना कार, स्ट्रेचरवरून नवरदेव पोहोचला लग्नमंडपात; एका लग्नाची भन्नाट गोष्ट - Marathi News | udaipur groom came out with procession on stretcher | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नाद खुळा! ना घोडा, ना कार, स्ट्रेचरवरून नवरदेव पोहोचला लग्नमंडपात; एका लग्नाची भन्नाट गोष्ट

नवरीच्या इच्छेसाठी आणि कुटुंब पाठीशी असल्याने राहुलने ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेलाच लग्न करायचं ठरवलं. ...

घरात पाळल्या होत्या ४५ मांजरी, त्यांचं पोट भरण्यासाठी कॉल गर्ल बनली ही तरूणी! - Marathi News | Girl made money as a call girl to look after 45 cats it costs thousands of pounds a month | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घरात पाळल्या होत्या ४५ मांजरी, त्यांचं पोट भरण्यासाठी कॉल गर्ल बनली ही तरूणी!

England : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, यानंतर महिला महिन्याला लाखो रूपये कमाई करू लागली. या पैशातून ती आता मांजरींचं पोट भरण्यासोबतच आलिशान जीवन जगत आहे. ...

हाय कोर्टाने जावयाला महिनाभर घरजावई म्हणून राहण्याचे दिले आदेश, अजब आहे प्रकरण - Marathi News | madhya pradesh high court orders man to stay in in laws place | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हाय कोर्टाने जावयाला महिनाभर घरजावई म्हणून राहण्याचे दिले आदेश, अजब आहे प्रकरण

कोर्टाने दाम्पत्याचा संसार वाचवण्यासाठी अजब आदेश दिला आहे. एका व्यक्तीला त्याचा सासरी राहण्याचा आणि त्याच्या सासरच्यांना त्याला घरजावई म्हणून राहू देण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर महिनाभराने या प्रकरणावर सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ...

बाबो! आधी हौसेने टॅटू काढला अन् नंतर पाहून ढसाढसा रडायला लागली; कारण ऐकून बसेल धक्का - Marathi News | girl shares tattoo blunder on chest cry to remove permanently | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! आधी हौसेने टॅटू काढला अन् नंतर पाहून ढसाढसा रडायला लागली; कारण ऐकून बसेल धक्का

एका तरुणीनेही आनंदात आपल्या छातीवर एक टॅटू काढला पण टॅटू पाहताच तिच्यावर रडण्याची वेळ आली. ...

बाबो! पाच दिवसांत दोनदा प्रेग्नेंट झाली महिला, एकाच दिवशी जन्माला येऊनही मुलं जुळी नाहीत... - Marathi News | woman got pregnant twice in five days | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! पाच दिवसांत दोनदा प्रेग्नेंट झाली महिला, एकाच दिवशी जन्माला येऊनही मुलं जुळी नाहीत...

महिला अवघ्या ५ दिवसात २ वेळा गरोदर झाली (Woman got Pregnant Twice in a Week). म्हणजेच प्रेग्नंट महिला पुन्हा एकदा प्रेग्नंट झाली (Weird Case of Pregnancy). ...

OMG! संतापाच्या भरात ‘मिसाइल’सारखं हल्ला करते ‘हे’ झाड; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण - Marathi News | Wood Sorrel plant explodes & goes ‘ballistic’ when touched | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रागात ‘मिसाइल’सारखं हल्ला करते ‘हे’ झाड; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी या झाडाचा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. ...

श्वास घेण्यास होता त्रास, सत्य समजताच डॉक्टरही झाले हैराण; रिपोर्टमध्ये दिसला धक्कादायक प्रकार - Marathi News | man struggled to breathe doctors discovered tooth growing in his nose | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :श्वास घेण्यास होता त्रास, सत्य समजताच डॉक्टरही झाले हैराण; रिपोर्टमध्ये दिसला धक्कादायक प्रकार

एका व्यक्तीला खूप दिवसांपासून श्वास घेताना त्रास जाणवत होता. पण डॉक्टरकडे जाताच व्यक्तीच्या पायाखालची जमीन सरकली. ...