लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
जगातील सर्वात मोठा बटाटा निघाला खोटा, DNA टेस्टमधुन समोर आली धक्कादायक गोष्ट - Marathi News | couple claims world's biggest potato but DNA test said gourd | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील सर्वात मोठा बटाटा निघाला खोटा, DNA टेस्टमधुन समोर आली धक्कादायक गोष्ट

आता त्या डीएनए टेस्टचा रिपोर्ट आला आहे, ज्यात डगबाबबत मोठा उलगडा झाला आहे. डग हा बटाटा नाही तर दुधीच्या प्रजातीची भाजी आहे, जी जमिनीच्या आत तयार होते. ...

Shocking Video: बोंबला! रिल्स बनवण्याच्या नादात स्वतःच्या पाठीला लावली आग; पाहा Video - Marathi News | Shocking Video: youth set his back on fire to make social media reels; Watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बोंबला! रिल्स बनवण्याच्या नादात स्वतःच्या पाठीला लावली आग; पाहा Video

Shocking Video: सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोकं काहीही करत आहेत. ...

Travel News: पॅरिसनगरीचे भूषण असलेला आयफेल टॉवर अवघ्या १० मिनिटात झाला ६ मीटर अधिक उंच - Marathi News | How Eiffel Tower grew by six metres | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पॅरिसनगरीचे भूषण असलेला आयफेल टॉवर अवघ्या १० मिनिटात झाला ६ मीटर अधिक उंच

पॅरीसनगरीचे भूषण असलेला आयफेल टॉवर मंगळवारी अवघ्या १० मिनिटात ६ मीटर अधिक उंच झाला आहे. या टॉवरची उंची १९.६९ फुटांनी वाढली असून आता तो ३३० मीटर उंच झाला आहे. ...

Holi 2022 : इथे होळीच्या दिवशी तरूणीला पळवून नेतात तरूण, कुटुंबियांचीही असते सहमती - Marathi News | Holi 2022 : Weird tradition on holi in Madhya Pradesh village | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Holi 2022 : इथे होळीच्या दिवशी तरूणीला पळवून नेतात तरूण, कुटुंबियांचीही असते सहमती

Holi Weird Tradition : आज आम्ही तुम्हाला अशाच एका विचित्र परंपरेबाबत सांगणार आहोत. ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. ही परंपरा मध्य प्रदेशच्या एका भागात पार पाडली जाते. ...

बॉडी बनवण्याच्या नादात घेतलं तीन लाखांचं इंजेक्शन, तरूणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये झालं इन्फेक्शन - Marathi News | Indore gym trainer give injection to increase stamina youth gets infection in private part | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बॉडी बनवण्याच्या नादात घेतलं तीन लाखांचं इंजेक्शन, तरूणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये झालं इन्फेक्शन

Indore Crime News : मीडिया रिपोर्ट्सनुसार, बंदी असलेललं इंजेक्शन लावल्यानंतर तरूणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये संक्रमण झालं. आता तरूणाने जिम ट्रेनर विरोधात तक्रार दाखल केली आहे. ...

Viral News: रहस्यमयी आहे 'या' मंदिरातील ज्योत, चमत्कार पाहून अकबराने दान केले होते सोने - Marathi News | Viral News: Mysterious flame in Jawala devi temple, after seeing the miracle Akbar had donated gold | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :रहस्यमयी आहे 'या' मंदिरातील ज्योत, चमत्कार पाहून अकबराने दान केले होते सोने

भारतात अनेक रहस्यमय मंदिरे आहेत, ज्याचा चमत्कार आजही खूप कमी लोकांना माहीत आहे. असेच एक मंदिर हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात आहे. ...

सुखद धक्का! भगवंत मान शपथविधी सोहळ्यात ७ वर्षापूर्वी दुरावलेले पिता-पुत्र पुन्हा भेटले - Marathi News | Punjab Election Results: Father and son, who were separated 7 years ago, met again at the AAP Bhagwant Mann swearing-in ceremony of CM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवंत मान शपथविधी सोहळ्यात ७ वर्षापूर्वी दुरावलेले पिता-पुत्र पुन्हा भेटले

फरिदाकोट जिल्ह्यातील देविंदर सिंग यांचा मुलगा जसविंदर सिंग ७ वर्षापूर्वी घरातून निघून गेले होते. ...

Optical Illusion: या फोटोत दडलंय तुमच्या आयुष्याचं रहस्य! फक्त सांगा- मांजर जिने चढतंय की उतरतंय? - Marathi News | This cat optical illusion will tell you if you're an optimist or pessimist | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या फोटोत दडलंय तुमच्या आयुष्याचं रहस्य! फक्त सांगा- मांजर जिने चढतंय की उतरतंय?

हे मांजर जिन्यावरून चढतं आहे की उतरतं आहे याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि तुम्ही दिलेल्या उत्तरातच तुमच्या जीवनाचं मोठं रहस्य लपलेलं आहे. ...

पगार कमी असल्यानं कर्मचाऱ्याने लढवली अनोखी शक्कल; कंपनीनं डोक्यावर हात मारला - Marathi News | Due to low salary, Man moves into office cubicle, says his job doesn't pay enough to afford rent | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पगार कमी असल्यानं कर्मचाऱ्याची अनोखी शक्कल; कंपनीनं डोक्यावर हात मारला

कर्मचाऱ्याने केलेल्या प्रकारानं कंपनी वैतागली, HR ने दिले तात्काळ आदेश ...