लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
फोन करून म्हणायचा - माझ्याशी लग्न करशील?, भर रस्त्यात अभिनेत्रीकडून स्पॉट बॉयची धुलाई - Marathi News | Actress beat up spot boy on road video viral in Chhattisgarh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फोन करून म्हणायचा - माझ्याशी लग्न करशील?, भर रस्त्यात अभिनेत्रीकडून स्पॉट बॉयची धुलाई

Chhattisgarh : मीडिया रिपोर्टनुसार, बिलासपूरच्या तोरवामध्ये राहणारा तरूण छत्तीसगढी सिनेमांमध्ये स्पॉटबॉयचं काम करत होता. ...

३ वर्ष मेडिकल डिग्री विनाच लोकांवर उपचार करत होती 'डॉक्टर', केली लाखोंची कमाई - Marathi News | Woman impersonated for being doctor for 3 years without any medical training | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :३ वर्ष मेडिकल डिग्री विनाच लोकांवर उपचार करत होती 'डॉक्टर', केली लाखोंची कमाई

France : २०१८ मध्ये नॉर्थ फ्रान्सची राहणारी सोनिया नावाच्या महिलेने कोणतीही मेडिकलची डिग्री न घेताच लोकांना फसवण्याचा सिलसिला सुरू केला. ...

समुद्रात मासे पकडत होते लोक, तेव्हाच त्यांना दिसला 'बेबी ड्रॅगन'सारखा दिसणारा हा रहस्यमय जीव - Marathi News | Fisherman saw ‘baby dragon’ and other terrifying deep-sea creatures | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :समुद्रात मासे पकडत होते लोक, तेव्हाच त्यांना दिसला 'बेबी ड्रॅगन'सारखा दिसणारा हा रहस्यमय जीव

Baby Dragon : ३९ वर्षीय रोमन फेडोर्ट्सोव आपला सहकारी मॅकेरलसोबत नॉर्वेयिन सागरात मासे पकडण्यासाठी गेला होता. तेव्हा त्यांना हा अजब जीव दिसून आला. ...

अरेरे! महिलेने पार्लरमध्ये तब्बल 40 हजार देऊन केस कापले अन् आरशात पाहून रडू कोसळले, कारण... - Marathi News | woman spends 40 thousand rupees on worst haircut ever | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरेरे! महिलेने पार्लरमध्ये तब्बल 40 हजार देऊन केस कापले अन् आरशात पाहून रडू कोसळले, कारण...

लीनाने टिकटॉकवर तिच्या केसांच्या ट्रिटमेंटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

बॉस असावा असा! महागाईमुळे वीज बिल भरू शकले नाही कर्मचारी, बॉसने प्रत्येकाला दिले 74 हजार - Marathi News | when boss gives work 74000 rupees to help with bills to staff members | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बॉस असावा असा! महागाईमुळे वीज बिल भरू शकले नाही कर्मचारी, बॉसने प्रत्येकाला दिले 74 हजार

बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांची नेमकी समस्या जाणून घेऊन हे केलं आहे. ...

Jara Hatke: उंचीमुळे रिऑक्सला तोडावं लागलं स्वत:चं घर! - Marathi News | Jara Hatke: Riox had to break his own house due to height! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :उंचीमुळे रिऑक्सला तोडावं लागलं स्वत:चं घर!

Jara Hatke: उंची हा आपल्याकडे अनेक जणांचा प्रश्न आहे. उंची वाढवण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न अनेकजण करीत असतात. असे फार थोडे सुदैवी आहेत, ज्यांना योग्य उंची मिळालेली आहे. त्यांना आपल्या उंचीचा अभिमानही असतो, पण जगात काहीजण जरा जास्तच ‘सुदैवी’ असतात ...

बॉयफ्रेन्डचा कॉम्प्युटर बघून तरूणीला बसला धक्का, मोडलं ३ महिन्यांवर आलेलं लग्न - Marathi News | Girl cancel her wedding after found obscene video in Fiancé computer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बॉयफ्रेन्डचा कॉम्प्युटर बघून तरूणीला बसला धक्का, मोडलं ३ महिन्यांवर आलेलं लग्न

कामानिमित्त एक दिवस तिला तिच्या होणाऱ्या पतीचा कॉम्प्युटर ओपन करावा लागला. तिने कॉम्प्युटर ओपन करताच तिला धक्का बसला. ...

IPS पतीसोबत राहण्यासाठी न्यायाधीश पत्नीची जबरदस्त कामगिरी; ऐकून तुम्हीही थक्क व्हाल - Marathi News | Hardoi Civil Judge Nikita Sengar Passed Andhra Pradesh Judicial Service Exam For Ips Husband | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :IPS पतीसोबत राहण्यासाठी न्यायाधीश पत्नीची जबरदस्त कामगिरी; ऐकून थक्क व्हाल

निकिता सेंगर आणि त्यांचे पती तुहिन सिन्हा या दोघांचेही नातेवाईक लखनौमध्ये आहेत. तुहिन सिन्हा हे आंध्र प्रदेशातील आयपीएस अधिकारी आहेत ...

९ पत्नींपैकी एकीने घेतला घटस्फोटाचा निर्णय, कारण समजल्यावर हैराण झाला मॉडल पती! - Marathi News | Brazilian model Arthur Urso's 1 of 9 wives seeks divorce; “misses monogamy" | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :९ पत्नींपैकी एकीने घेतला घटस्फोटाचा निर्णय, कारण समजल्यावर हैराण झाला मॉडल पती!

Model Artur Brazil : आर्थरने गेल्यावर्षी ९ महिलांसोबत एकत्र लग्न केलं होतं. पण या लग्नाला कायदेशीर मान्यता नव्हती. कारण ब्राझीलमध्ये बहुविवाह बेकायदेशीर आहे. ...