लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऐकावं ते नवलंच! फक्त दोरीउड्या मारून तरुणी कमावते लाखो रुपये; Video तुफान व्हायरल - Marathi News | woman lauren flyman earns lakhs just by jumping rope quitting her job videos | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलंच! फक्त दोरीउड्या मारून तरुणी कमावते लाखो रुपये; Video तुफान व्हायरल

Video : लॉरेनला दोरीउड्या मारण्याची हौस आहे आणि स्किप रोपचे व्हिडीओ ती आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत असते. ...

खरा भारत! भारतातील एक असं गाव जिथे एकही मुस्लिम नाही तरी रोज ५ वेळ केली जाते नमाज... - Marathi News | Hindu residents of-Nalandas Mari village take care of a mosque no Muslim lives there | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खरा भारत! भारतातील एक असं गाव जिथे एकही मुस्लिम नाही तरी रोज ५ वेळ केली जाते नमाज...

Bihar : गावात एकही मुस्लिम व्यक्ती राहत नाही, पण येथील मशिदीत नियमानुसार पाच वेळा नमाज अदा केली जाते आणि अजानही होते. ...

BLOG: मी भोंगा बोलतोय!!...माझ्या नावाने बोंबा मारणाऱ्यांनो, जरा माझंही ऐकता का? - Marathi News | blog on loudspeaker expressed his stand over current political issue | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :BLOG: मी भोंगा बोलतोय!!...माझ्या नावाने बोंबा मारणाऱ्यांनो, जरा माझंही ऐकता का?

धार्मिक मुद्द्यात मी पडत नाही कारण सर्वधर्मियांमध्ये माझा वावर असतो. सर्वांसाठी समान काम करतो. ...

Stunt Fail Video: तू इकडे ये, मी तिकडे जातो! दोन पायलट भाऊ विमानांची अदलाबदली करायला निघाले; पुढे जे घडले - Marathi News | Stunt Fail Video: The two pilot cousins try stunt to exchange planes in mid Air; What happened next | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तू इकडे ये, मी तिकडे जातो! दोन पायलट भाऊ विमानांची अदलाबदली करायला निघाले; पुढे काय घडले

विमान किती उंचीवर असावे, दोन विमानांतील अंतर किती असावे आदी सारे कॅल्क्युलेशन या दोघांनी घातले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार सारे योग्य होते. पण फसले. ...

राँग नंबरमुळे सुरु झाली प्रेमकहाणी पण लग्न झाल्यानंतर महिलेला पोलिसांकडे घ्यावी लागली धाव - Marathi News | wrong number turned into love story but man cheated on her and ran away | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :राँग नंबरमुळे सुरु झाली प्रेमकहाणी पण लग्न झाल्यानंतर महिलेला पोलिसांकडे घ्यावी लागली धाव

महिलेचा असा आरोप आहे, की एक वर्ष सोबत राहिल्यानंतर आता तिच्या प्रियकराने तिला सोडून दिलं आहे. महिला आता पोलिसांकडे आपला प्रियकर आपल्याला परत मिळवून देण्याची मागणी करत आहे. ...

प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास करताना काय करतात लोक? एअर होस्टेसने केला खुलासा - Marathi News | Air hostess reveals the truth about what people do inside private jet | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास करताना काय करतात लोक? एअर होस्टेसने केला खुलासा

एका एअर होस्टेसने काही रहस्यांवरून पडदा उठवला आहे की, प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास करणारे लोक काय करतात आणि फ्लाइट अटेंडेंट्सना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. ...

Loco Pilot Stops Train: चहासाठी काय पण! आवडता चहा पिण्यासाठी लोको पायलटने थांबवली ट्रेन, Photo व्हायरल - Marathi News | Loco Pilot Stops Train: Loco pilot stops train to drink his favorite tea, Photo viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चहासाठी काय पण! आवडता चहा पिण्यासाठी लोको पायलटने थांबवली ट्रेन, Photo व्हायरल

Loco Pilot Stops Train For Tea: बिहारच्या सिवानमध्ये ही घटना घडली असून, याचा फोटोही सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ...

ऐकावं ते नवलच! 'ती' चक्क मांजरीच्या प्रेमात पडली अन् लग्नगाठही बांधली, कारण ऐकून व्हाल हैराण - Marathi News | woman marries with beloved pet cat so landlords can not force leave the animal | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलच! 'ती' चक्क मांजरीच्या प्रेमात पडली अन् लग्नगाठही बांधली, कारण ऐकून व्हाल हैराण

Woman Married Pet Cat: "मी तिच्याशिवाय राहूच शकत नाही" असं म्हणत एका महिलेने थेट पाळीव मांजरीसोबत लग्न केलं आहे. ...

शोधाल तर सापडेल! फोटो आहे बेडकाचा पण यात लपलाय घोडा, पाहा तुम्हाला शोधता येतोय का? - Marathi News | photo of frog but horse is hidden in it know what it says about your personality | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शोधाल तर सापडेल! फोटो आहे बेडकाचा पण यात लपलाय घोडा, पाहा तुम्हाला शोधता येतोय का?

एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. जो सगळ्यांच्याच डोळ्यांना धोका देत आहे. ...