लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता दोन फोनवर एकच WhatsApp चालणार; नवीन फीचर येतंय, असं करेल काम - Marathi News | whatsapp testing a companion mode feature allows to add a secondary device | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता दोन फोनवर एकच WhatsApp चालणार; नवीन फीचर येतंय, असं करेल काम

WhatsApp : काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने WhatsApp आपल्या सर्व यूजर्ससाठी मल्टी डिव्हाईस सपोर्ट फीचर जारी केले आहे. ...

माझा नवरा, तुझी बायको! बत्ती गुल अन् बदलल्या वधू; दोन बहिणांच्या लग्नात अजब गोंंधळ - Marathi News | brides changed after the power cut during the wedding rituals | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :माझा नवरा, तुझी बायको! बत्ती गुल अन् बदलल्या वधू; दोन बहिणांच्या लग्नात अजब गोंंधळ

लोडशेडिंगचे असेही साईड इफेक्ट्स! विधी पूर्ण झाल्यावर समजलं भलत्याशीच लग्न लागलं ...

Pacific Ocean: समुद्राच्या तळाशी आढळून आला अनोखा रस्ता, बघून संशोधक झाले हैराण - Marathi News | Road has been found in the depths of the pacific ocean | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Pacific Ocean: समुद्राच्या तळाशी आढळून आला अनोखा रस्ता, बघून संशोधक झाले हैराण

Pacific Ocean : हा रस्ता संशोधकांना हवाई आयलॅंडच्या उत्तरेला दिसला. समुद्राच्या तळात सुरू असलेल्या एका शोध अभियानादरम्यान संशोधकांना एक विटांचा बनलेला पिवळ्या रंगाचा रस्ता आढळून आला ...

रोज रात्री पतीच्या पायात होत होत्या तीव्र वेदना; सत्य समजताच पत्नी हादरली, नेमकं काय घडलं? - Marathi News | every night husband suffers from severe pain in the legs turns out deadly infection in spinal cord | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रोज रात्री पतीच्या पायात होत होत्या तीव्र वेदना; सत्य समजताच पत्नी हादरली, नेमकं काय घडलं?

सामान्य वाटणाऱ्या या वेदना म्हणजे एखाद्या भयंकर आजाराचं लक्षण असू शकतं. ...

Black Hole Sound: ब्लॅक होलमधून येतो असा आवाज, NASA ने शेअर केला चकीत करणारा ऑडिओ; तुम्हीही ऐका... - Marathi News | Black Hole Sound: A sound coming from a black hole, shocking audio shared by NASA; You too listen | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ब्लॅक होलमधून येतो असा आवाज, NASA ने शेअर केला चकीत करणारा ऑडिओ; तुम्हीही ऐका...

Black Hole Sound: नासाने त्यांच्या चंद्रा एक्स-रे ऑब्जर्व्हेटरीमधून हा आवाज रेकॉर्ड केला आहे. ...

आता जगणं, मरणं यांच्याचसोबत! गुरुजींना घेऊन विद्यार्थिनी फरार; अजब प्रेमाची गजब कहाणी - Marathi News | Bettiah Girl Student Got Married To Her Teacher Video Viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आता जगणं, मरणं यांच्याचसोबत! गुरुजींना घेऊन विद्यार्थिनी फरार; अजब प्रेमाची गजब कहाणी

मी गुरुजींना घेऊन पळालेय; आता जगेन तर यांच्यासोबत आणि मरेनही यांच्याचसोबत; तरुणीचा व्हिडीओ व्हायरल ...

रातोरात बनला करोडपती! बँक खात्यात अचानक आले 25 कोटी रुपये, पण... - Marathi News | 25 crore suddenly came in bank account man become millionaire overnight but luck turn | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रातोरात बनला करोडपती! बँक खात्यात अचानक आले 25 कोटी रुपये, पण...

50  हजार रुपये खर्च करण्याचे नियोजन सुरू केले. पण त्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. वास्तव समजल्यानंतर तो निराश झाला. ...

नशा चढलीच नाही! काहीतरी गडबड आहे; बाटली संपवून मद्यपी थेट एमपीच्या गृहमंत्र्यांकडे 'पोहोचला' - Marathi News | adulteration in alcohol; After finishing the bottle, the alcoholic complained the MP's Home Minister on Deshi Daru mixing in Ujjain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नशा चढलीच नाही! काहीतरी गडबड आहे; बाटली संपवून मद्यपी थेट गृहमंत्र्यांकडे 'पोहोचला'

दुकानदाराकडे तक्रार केली, त्याने त्याला धमकी देऊन पिटाळले. तुला जे काही करायचे ते कर असे आव्हान त्या दुकानदाराने दिल्याचे लोकेंद्रचा दावा आहे. यामुळे लोकेंद्रने पार वर पर्यंत याची तक्रार करण्याचे ठरविले.  ...

नासाने एलियन्सना पृथ्वीवर बोलवण्यासाठी केला प्लान, काय तो वाचून व्हाल हैराण! - Marathi News | NASA plans to send humans pictures in space to attract aliens | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :नासाने एलियन्सना पृथ्वीवर बोलवण्यासाठी केला प्लान, काय तो वाचून व्हाल हैराण!

NASA : आता नासाने एलियन्ससोबत संपर्क करण्यासाठी एक नवा प्लान तयार केला आहे. नासाच्या या प्लानबाबत जाणून घेतल्यावर तुम्हीही हैराण व्हाल ...