लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
जगातील एक असा पक्षी जो मगरीच्या तोंडात जाऊन स्वच्छ करतो तिचे दात! - Marathi News | This bird enters the crocodiles mouth and cleans its teeth | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातील एक असा पक्षी जो मगरीच्या तोंडात जाऊन स्वच्छ करतो तिचे दात!

Interesting Facts : या पक्षाला मगरीचा 'डेंटिस्ट' म्हटलं जातं. कारण कारण हा पक्षी मगरीच्या दातांमधील मांसाचे कण काढून खातो. ...

नॉस्ट्रॅडॅमसची धडकी भरवणारी भविष्यवाणी! जगातील हा शक्तीशाली देश उद्धवस्त होणार; युरोपात हाहाकार माजणार - Marathi News | Nostradamus's terrifying prediction This powerful country in the world will be destroyed; Europe will be in chaos | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नॉस्ट्रॅडॅमसची धडकी भरवणारी भविष्यवाणी! जगातील हा शक्तीशाली देश उद्धवस्त होणार; युरोपात हाहाकार माजणार

"2025 वर्षात पश्चिमेकडील शक्तींचा प्रभाव कमी होईल आणि नव्या शक्तींचा उदय होईल." ...

भारतीय तरूणाचा चेहऱ्यावर सगळ्यात जास्त केस असल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड, पण इतके केस कसे आलेत? - Marathi News | Madhya Pradesh boy with werewolf syndrome sets Guinness world record | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतीय तरूणाचा चेहऱ्यावर सगळ्यात जास्त केस असल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड, पण इतके केस कसे आलेत?

Werewolf Syndrome: मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात राहणाऱ्या एका १८ वर्षीय तरूणाच्या चेहऱ्या इतके केस आहेत की, त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. ...

गायीच्या दुधापेक्षाही पौष्टिक असतं झुरळाचं दूध? वैज्ञानिकांचा आश्चर्यकारक दावा... - Marathi News | Scientists claims cockroach milk is more nutritious than cow milk | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गायीच्या दुधापेक्षाही पौष्टिक असतं झुरळाचं दूध? वैज्ञानिकांचा आश्चर्यकारक दावा...

Viral News: तुम्हाला विश्वास बसणार झुरळाचं दूध गायीच्या दुधापेक्षाही जास्त पौष्टिक असतं. असा दावा आमचा नाही तर वैज्ञानिकांनी केला आहे. ...

बाहुबली! रेल्वेचं फाटक होतं बंद, भाईने दुचाकी खांद्यावर घेऊन पार केला ट्रॅक, आता व्हिडीओ होतोय व्हायरल   - Marathi News | Bahubali! The railway gate was closed, brother crossed the track carrying a two-wheeler on his shoulder, now the video is going viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाहुबली! रेल्वेचं फाटक होतं बंद, भाईने दुचाकी खांद्यावर घेऊन पार केला ट्रॅक, व्हिडीओ व्हायरल

Jara Hatke: सोशल मीडियाचा प्रभाव वाढल्यापासून विविध प्रकारची स्टंटबाजी करणाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक व्यक्ती दुचाकी खांद्यावर घेऊन रेल्वेचे रूळ पार करताना दिसच आहे. ...

वकील काळा अन् डॉक्टर पांढरा कोट का घालतात? ९९ टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर! - Marathi News | why doctor use white coat and lawyers use black coat | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वकील काळा अन् डॉक्टर पांढरा कोट का घालतात? ९९ टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर!

Interesting Facts : मुळात या लोकांनी अशाच रंगाचे कपडे वापरणं काही केवळ फॅशन नाही. त्यामागे मोठा विचारर आणि इतिहास आहे. तोच आज जाणून घेऊ. ...

मैत्रिणीला प्रमोशन मिळालं म्हणून चिडली महिला, पाण्याच्या बॉटलमध्ये टाकलं विष आणि मग... - Marathi News | Woman try kill co-worker with poisons over promotion dispute in Brazil | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मैत्रिणीला प्रमोशन मिळालं म्हणून चिडली महिला, पाण्याच्या बॉटलमध्ये टाकलं विष आणि मग...

ब्राझीलच्या गोइस स्टेटमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने तिच्या सहकारी महिलेला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. ...

फोटोत तुम्हाला किती ड्रायव्हर दिसत आहेत? ७ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज! - Marathi News | Optical Illusion : How many drivers can you see in this picture find in 5 seconds | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फोटोत तुम्हाला किती ड्रायव्हर दिसत आहेत? ७ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काहींमध्ये तुम्हाला वस्तू किंवा प्राणी, काहींमध्ये फरक किंवा वेगळी अक्षरे शोधायची असतात. ...

शोना सोबतचा पहिला अपघात...दुर्घटनेनंतर कपलनं शेअर केला सेल्फी, लोकांमध्ये पेटला वाद! - Marathi News | Couple share selfie on social media captioned First accident with bae gone viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शोना सोबतचा पहिला अपघात...दुर्घटनेनंतर कपलनं शेअर केला सेल्फी, लोकांमध्ये पेटला वाद!

First Accident With Bae: एका तरूणीनं तिच्या प्रियकरासोबत झालेल्या पहिल्या अपघाताचा सेल्फी शेअर केलाय. असं करून हा नात्यातील एक महत्वाचा क्षण असल्याचं तिनं म्हटलंय.   ...