लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
Facebook नं अकाऊंट केलं बॅन, युजरने कोर्टाचा दरवाजा ठोठावला; ४१ लाख केले वसुल - Marathi News | Court orders Facebook to pay Rs 41 lakh to man for locking him out of his account | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Facebook नं अकाऊंट केलं बॅन, युजरने कोर्टाचा दरवाजा ठोठावला; ४१ लाख केले वसुल

फेसबुकने मेसेजला प्रतिसाद न दिल्याने नाराज झालेल्या जेसनने २०२२ मध्ये फेसबुक कंपनीच्या निष्काळजीपणासाठी खटला दाखल केला. ...

सुंदर आणि हॉट असूनही येथील तरूणींना मिळत नाहीये नवरदेव, वाट बघून बघून थकल्या! - Marathi News | Village from Brazil where women not able to find their groom | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सुंदर आणि हॉट असूनही येथील तरूणींना मिळत नाहीये नवरदेव, वाट बघून बघून थकल्या!

Brazil Village Story : महिलांना लग्न करण्यासाठी मुलं मिळत नाहीयेत. या गावातील सुंदर महिला त्यांच्या लाइफ पार्टनरच्या शोधात आहेत. पण त्यांची ही ईच्छा पूर्ण होत नाहीये. ...

इथे सापडले 1000 वर्षे जुने जगातील सर्वात मोठे भूमिगत शहर, एका कोंबडीमुळे लागला शोध... - Marathi News | World's largest ancient underground city: 1000-year-old world's largest underground city discovered in turkey | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इथे सापडले 1000 वर्षे जुने जगातील सर्वात मोठे भूमिगत शहर, एका कोंबडीमुळे लागला शोध...

World’s largest ancient underground city: तत्कालीन आक्रमणकाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी लोकांनी जमिनीखाली अख्ख शहर वसवलं. ...

PHOTO : जगातलं सगळ्यात मोठं अंडरग्राउंड शहर, एका कोंबडीमुळे आलं होतं जगासमोर! - Marathi News | Turkish underground city derinkuyu how was found interesting story | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :PHOTO : जगातलं सगळ्यात मोठं अंडरग्राउंड शहर, एका कोंबडीमुळे आलं होतं जगासमोर!

Derinkuyu Interesting story : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एका कोंबडीमुळे हे जमिनीखाली दडलेलं सुंदर शहर सापडलं. आज लाखो लोक हे शहर बघण्यासाठी इथे येतात. ...

दुबईतील सगळ्यात महागडं घर विक्रीला, किंमत वाचून डोकं चक्रावून जाईल! - Marathi News | Dubai's most expensive house on sale, price will shock you | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :दुबईतील सगळ्यात महागडं घर विक्रीला, किंमत वाचून डोकं चक्रावून जाईल!

Dubais Most Expensive House : हे महालासारखं घर तयार करण्यासाठी जवळपास 12 वर्षे लागली आणि 2018 मध्ये याचं बांधकाम पूर्ण झालं होतं. ...

आता  Koo App वर सुद्धा कमाईची संधी, सब्सक्रिप्शनद्वारे पैसे कमवू शकतात क्रिएटर्स - Marathi News | koo app started premium version for creators can earn money by subscriptions | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता  Koo App वर सुद्धा कमाईची संधी, सब्सक्रिप्शनद्वारे पैसे कमवू शकतात क्रिएटर्स

कू प्रीमियम प्लॅटफॉर्मवरील लाखो कंटेंट क्रिएटर्सला आपल्या सब्सक्रायबर्ससोबत एक्सक्लुझिव्ह कंटेंट शेअर करून आणखी पैसे कमविण्याची संधी देत आहे. ...

लग्नापूर्वीच नवरदेवाने जीभ टाळ्याला लावली! मुलीकडच्यांनी आधी झाडाला बांधले, मग झोडपले - Marathi News | bride dulhan family tied groom dulha to tree and beaten him | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लग्नापूर्वीच नवरदेवाने जीभ टाळ्याला लावली! मुलीकडच्यांनी आधी झाडाला बांधले, मग झोडपले

लग्नाच्या ठिकाणी वधूकडचे मंडळी आणि वराकडचे मंडळी यांच्यात जोरदार हाणामारी सुरू होते.   ...

मुलगी मुलगा बनून तरूणींसोबत करत होती रोमान्स, पोलखोल झाली तेव्हा सगळे झाले हैराण! - Marathi News | 21 year old girl romance other girls when the secret revealed all stunned even judges | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मुलगी मुलगा बनून तरूणींसोबत करत होती रोमान्स, पोलखोल झाली तेव्हा सगळे झाले हैराण!

सगळ्यांना ती मुलगाच वाटत होती. पण यादरम्यान तिच्या सवयी सुद्धा मुलांसारख्या झाल्या होत्या. ती मुलींसोबत रोमान्स करू लागली. पण जेव्हा याची पोलखोल झाली तेव्हा कोर्टाने अजब निर्णय दिला.  ...

भारतातील एकुलता एक राजा ज्याला हिटलरने लक्झरी कार दिली होती गिफ्ट, आता कुठे आहे? - Marathi News | When Adlof Hitler given gift high class car to this Indian Maharaj | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एकुलता एक राजा ज्याला हिटलरने लक्झरी कार दिली होती गिफ्ट, आता कुठे आहे?

Maharaja Bhupinder Singh of Patiala : पटियालाचे महाराज भूपिंदर सिंह इंग्रजांच्या जवळ होते आणि त्यांची हिटलरसोबतही भेट झाली होती. इतकंच नाही तर हिटलर या महाराजांवर इतके खूश झाले की, हिटलरने त्यांना एक कार गिफ्ट केली. ...