लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
वैज्ञानिकांनी डेड बॉडीपासून तयार केलं अनोखं औषध, 70 वयातही दिसाल 27 वर्षांचे! - Marathi News | Scientists made medicine from dead body human cadaver tissue for looking younger forever | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वैज्ञानिकांनी डेड बॉडीपासून तयार केलं अनोखं औषध, 70 वयातही दिसाल 27 वर्षांचे!

या औषधाचा वापर करून तुम्ही 70 वयातही तुम्ही 27 वर्षांचे दिसाल. अनेक देशांमध्ये याचा वापर होत आहे. एका महिलेने हे औषध घेतल्यानंतर झालेल्या बदलांबाबत खुलासा केला आहे. ...

तुर्कीत विजेचा हाहाकार; 50 मिनिटात 100 वेळा पडली वीज, पाहा थरारक व्हिडिओ... - Marathi News | Electrifying: Electricity disaster in Turkey; Lightning struck 100 times in 50 minutes, watch the thrilling video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तुर्कीत विजेचा हाहाकार; 50 मिनिटात 100 वेळा पडली वीज, पाहा थरारक व्हिडिओ...

या भरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ...

विवाहित प्रेयसीला तिच्या सासरी भेटण्यासाठी गेला, सासरच्या लोकांना बेडरूममध्ये दिसले आणि... - Marathi News | Lover caught with married girlfriend bedroom in Sawai Madhopur in laws beat them badly | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विवाहित प्रेयसीला तिच्या सासरी भेटण्यासाठी गेला, सासरच्या लोकांना बेडरूममध्ये दिसले आणि...

Rajasthan : महिला आणि तरूणामध्ये प्रेम प्रकरण सुरू होतं. त्यामुळे तरूण विवाहित प्रेयासीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. तिथे महिलेच्या सासरच्या लोकांनी त्यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. ...

अमेरिकेत नकली नवरा-नवरीच्या लग्नांचा ट्रेंड! - Marathi News | The trend of fake husband-wife marriages in America! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत नकली नवरा-नवरीच्या लग्नांचा ट्रेंड!

जगभरातील लोकांना या लग्नांचं आकर्षण आहे. ...

2.5 लाख रुपये किलो किमतीच्या आंब्याची चोरी; सोशल मीडियावर फोटो टाकणे अंगलट - Marathi News | odisha-mangoes-worth-rs-2-5-lakh-kg-stolen-from-odisha-mans-farm | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :2.5 लाख रुपये किलो किमतीच्या आंब्याची चोरी; सोशल मीडियावर फोटो टाकणे अंगलट

ओडिशातील नुआपाडा जिल्ह्यात 2.5 लाख रुपये प्रति किलो भाव असलेल्या आंब्याची चोरी झाली आहे. ...

अनोळखी लग्नात शिरणं तरूणाला पडलं महागात, फुकटचं जेवण्याच्या नादात झालं असं काही! - Marathi News | Mumbai : Boy's enters wedding party to eat free food know what happen next | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अनोळखी लग्नात शिरणं तरूणाला पडलं महागात, फुकटचं जेवण्याच्या नादात झालं असं काही!

Mumbai : मुंबईमधील ही घटना असून 13 जून ला गोरेगांवचा राहणारा 24 वर्षीय जावेद कुरेशी त्याचा 17 वर्षीय चुलत भाऊ आणि काही मित्रांसोबत बाहेर फिरायला निघाला होता. ...

पत्नीला पोटगी देण्यासाठी पती कोर्टात सात पोत्यात भरून घेऊन गेला नाणी आणि मग... - Marathi News | Jaipur : Husband gave the money of maintenance to the wife in the form of coins | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीला पोटगी देण्यासाठी पती कोर्टात सात पोत्यात भरून घेऊन गेला नाणी आणि मग...

Jaipur : 12 वर्षाआधी दशरथ कुमावतचं लग्न सीमा कुमावतसोबत झालं होतं. पण गेल्या पाच वर्षापासून दोघांमध्ये वाद सुरू होता. सीमाने पती विरोधात हुड्यांसाठी त्रास दिल्याची तक्रार दाखल केली होती. ...

कपल्सच्या बेरंग जीवनात रंग भरते ही महिला, दुसऱ्यांचे खाजगी क्षण लाइव्ह बघते; करते मोठी कमाई! - Marathi News | US Woman teach romance to couple how to improve romance in marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कपल्सच्या बेरंग जीवनात रंग भरते ही महिला, दुसऱ्यांचे खाजगी क्षण लाइव्ह बघते; करते मोठी कमाई!

Relationship : ती अश्लील कंटेट तयार करण्यापेक्षा कपल्सना मदत करण्यासाठी ओळखली जाते. हॅना स्वत:ला मेंटल हेल्थ एक्सपर्ट सोबतच रिलेशनशिप एक्सपर्ट असल्याचंही सांगते. ...

हत्तीच्या दातांची किंमत वाचून व्हाल हैराण, पण यामागचं काय आहे कारण? - Marathi News | Elephant teeth is costly more than gold know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हत्तीच्या दातांची किंमत वाचून व्हाल हैराण, पण यामागचं काय आहे कारण?

Elephant teeth Price : काही लोक यांचा वापर सजावटीसाठी करतात तर काही लोक यापासून दागिने बनवतात. हत्तीच्या दातांपासून तयार केलेल्या बांगड्या आणि काही गळ्यातील दानिने फार लोकप्रिय आहेत. ...