लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
अरे देवा! व्हिटॅमिनची गोळी समजून गिळला एअरपॉड आणि मग झालं असं काही.... - Marathi News | Woman accidentally swallows apple airpod mistaking it for vitamin pill know what happen next | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे देवा! व्हिटॅमिनची गोळी समजून गिळला एअरपॉड आणि मग झालं असं काही....

एका 52 वर्षीय टिकटॉकरने खुलासा केला की, तिने व्हिटॅमिनची गोळी समजून चुकून पतीचे अ‍ॅप्पल एअरपॉड प्रो गिळला. ...

संसदेची नोकरी सोडून महिलेने उघडलं दुकान; पहिल्याच दिवशी ग्राहकांची ७ तास रांग - Marathi News | A woman left the job of Parliament and opened a shop; 7 hour queue of customers on the first day | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :संसदेची नोकरी सोडून महिलेने उघडलं दुकान; पहिल्याच दिवशी ग्राहकांची ७ तास रांग

सुमैयाने एक शिलाई मशिन आणि साहित्य खरेदी करून कपडे बनवण्यास सुरुवात केली. ...

घराची सफाई करताना महिलेला सॉक्समध्ये सापडली अशी वस्तू, रातोरात बनली लखपती - Marathi News | Woman find sparkling surprise diamond ring in sock, price will shock you | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घराची सफाई करताना महिलेला सॉक्समध्ये सापडली अशी वस्तू, रातोरात बनली लखपती

जी वस्तू या महिलेला मिळाली त्यामुळे ती मालामाल झाली. या सॉक्समध्ये एक हिऱ्याची अंगठी होती. जोआना नावाच्या महिलेला ही अंगठी सापडली. ...

तेरे जैसा यार कहां... शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर रडू लागलं माकड; भावूक करणारा Video व्हायरल - Marathi News | video friendship person died due to illness in lakhimpur kheri monkey came to cry | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तेरे जैसा यार कहां... शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर रडू लागलं माकड; भावूक करणारा Video व्हायरल

एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मित्र असलेला माकड घरी आलं. मृतदेहाजवळ बसलं. माकडाने कुटुंबातील रडणाऱ्या महिलांचंही त्यांच्या जवळ जाऊन सांत्वन केलं.  ...

जगभरातील मोठ्या नेत्यांच्या गाड्यांचा रंग काळाच का असतो? जाणून घ्या कारण... - Marathi News | Why cars of world top leaders are black know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगभरातील मोठ्या नेत्यांच्या गाड्यांचा रंग काळाच का असतो? जाणून घ्या कारण...

Black Cars: नवी दिल्लीमध्ये जी20 शिखर संमेलनासाठी जगभरातील अनेक मोठे नेते आले आहेत. इथे त्यांच्या गाड्याही पोहोचल्या आहेत. त्यांच्या गाड्यांचा रंग काळा आहे. ...

ऋषी सुनक यांचे हेडफोन पाहून अमन गुप्ता खूश; इन्स्टावरून केलं 'ब्रँडेड' स्वागत - Marathi News | Aman Gupta spots UK PM Rishi Sunak wearing boAt headphones | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ऋषी सुनक यांचे हेडफोन पाहून अमन गुप्ता खूश; इन्स्टावरून केलं 'ब्रँडेड' स्वागत

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक boAt हेडफोनसह दिसल्यानंतर, कंपनीचे सीईओ अमन गुप्ता यांनी त्यांची प्रतिक्रिया मनोरंजक पद्धतीने दिली आहे. ...

हा एक मासा कोट्यावधी रूपयांना विकला जातो, जाणून घ्या कारण... - Marathi News | Why Only one Arowana fish is sold for so many crores know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हा एक मासा कोट्यावधी रूपयांना विकला जातो, जाणून घ्या कारण...

हा मासा त्याच्या किंमतीमुळे चर्चेत आला आहे. या मास्याला इतकी किंमत मिळते की, तुम्ही वाचून चक्रावून जाल. ...

वाढदिवशी पार्कमध्ये आली होती 7 वर्षीय मुलगी, सापडलं असं काही लखपती बनून गेली! - Marathi News | Seven year old girl found 295 carat diamond in park while celebrating birthday in US | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वाढदिवशी पार्कमध्ये आली होती 7 वर्षीय मुलगी, सापडलं असं काही लखपती बनून गेली!

पॅरागोल्ड इथे राहणारी मुलगी एस्पेन ब्राऊनला पार्कमध्ये परिवारासोबत आपला वाढदिवस साजरा करताना हिरा सापडला. ...

रातोरात ४० गावकऱ्यांच्या बँक खात्यात अचानक जमा झाले २-२ लाख; पुढे काय घडलं? वाचा - Marathi News | 2-2 lakh suddenly deposited in the bank of 40 villagers overnight in odisha; What happened next? Read on | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रातोरात ४० गावकऱ्यांच्या बँक खात्यात अचानक जमा झाले २-२ लाख; पुढे काय घडलं? वाचा

खातेधारकांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. त्यात हजारांपासून २ लाखांपर्यंत रुपये क्रेडिट झाल्याची माहिती देण्यात आली ...