मदतीला कोणीही नसते, कौतुकही होत नाही; तरीही महिला म्हणजे कुटुंबाची सीईओ असते. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक घाव झेलत स्वत:ला घडवा, असा सल्ला प्रसिद्ध कॅनेडियन अभिनेत्री लिसा रे यांनी महिलांना दिला. ...
युगांडा आणि केनिया हे दोन छोटेसे देश. पण, त्यांनीही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल भारतासारख्या महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशासाठी एक धडाच असल्याचे वास्तव येथील उच्चायुक्तांनी उलगडले. ...
चिखली तालुक्यातील दिवठाणा येथील कुशीवर्ता साळोख, लोणार तालुक्यातील हत्ता गावच्या सुवर्णा आटोळे आणि वाशिम तालुक्यातील सायखेड्याच्या संगीता आव्हाळे. त्यांनी दिलेला लढा कल्पनाही न केलेला. ...
भारतीय महिलांमध्ये जी शक्ती आहे ती जगातील कुठल्याही महिलेमध्ये पाहायला मिळणार नाही. त्यामुळे आपल्यातील ‘आंतरिक’ शक्तीला ओळखा, असा मूलमंत्र प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन हिने महिलांना दिला. ...
दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या ‘डिजिटल कॉर्नर’ प्रकल्पाच्या पहिला टप्प्याचा श्रीगणेशा जानेवारी महिन्यात करण्यात येणार आहे. ...
शहरात वर्षभरात रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी ५९ जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. रेल्वे पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतरही या मयतांच्या वारसांचा शोध लागलेला नाही ...
पनवेलमधील तालुका पोलीस ठाण्यासमोरील मुतारी रातोरात जमीनदोस्त करण्यात आली आहे. हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने नागरिकांची पुरती गैरसोय झाली आहे. ...