मराठी भाषेचा राजभाषा म्हणून वापर करण्याचा निर्णय ११ जानेवारी १९६५ रोजी घेतला आहे. तरीही शासकीय कार्यालये आणि खासगी आस्थापनांकडून त्याची अमलबजावणी होत नाही. ...
विविध धार्मिक कार्यक्र मांनी पिंपरी-चिंचवड शहरात गुरु नानक जयंती साजरी करण्यात आली. गुरुवारी सकाळपासून गुरुद्वारामध्ये शिख भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ...
नवीन शिक्षण हक्क कायदा लागू होऊन ४ वर्र्षे झाली. अंमलबजावणीची मुदत संपून १ वर्ष झाले; मात्र अजूनही ऊसतोडणी कामगारांची मुले शिक्षणापासून वंचितच आहेत ...
पोलीस ठाण्यांत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्याकरिता प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये तसेच महत्त्वाच्या भागात सीसी टीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे ...
वॉट्स अॅपवर आलेला मेसेज वाचलाच नाही असं यापुढे सांगता येणार नाही. एखाद्या व्यक्तीने मेसेज पाठवल्यास आपण तो वाचला की नाही हे त्या व्यक्तीला समजणार आहे. ...