पश्चिम बंगालमधील कृष्णानगर महिला कॉलेज सध्या वेगळ्या अर्थाने चर्चेत आहे. या महाविद्यालयात ९ जून रोजी प्राचार्यपदी येत असलेल्या मनाबी बंदोपाध्याय यांनी लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली आहे. ...
मदरसे हे समलैंगिकाचे अड्डे बनले असून यावर बंदी घातल्याशिवाय मुस्लीम तरुणांचे भविष्य सुधरु शकणार नाही असे वादग्रस्त विधान अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे प्राध्यापक वसीम राजा यांनी केले आहे. ...
महागड्या मोबाईल व अन्य उपकरणांची हौस पूर्ण करण्यासाठी गुजरातमधील बडोदा येथील १३ वर्षाची मुलगी वेश्याव्यवसायात गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
दोन केनियन नागरिक आणि कॅन्टीन कर्मचाऱ्यांमध्ये झालेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एका रेल्वे पोलिसालाच (जीआरपी) केनियन नागरिकाकडून काठीने मारहाण केल्याची घटना घडली. ...