लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवरीला घेण्यासाठी हेलिकॉप्टरने आला होता नवरदेव, पण परवानगीच मिळाली नाही आणि मग... - Marathi News | Groom arrived to pick up the bride by helicopter but helicopter was not allowed to land in Bihar Jehanabad | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवरीला घेण्यासाठी हेलिकॉप्टरने आला होता नवरदेव, पण परवानगीच मिळाली नाही आणि मग...

Bihar : नंतर नवरदेव आणि नवरीला गया एअरपोर्ट मार्गे जमशेदपूरसाठी रवाना करण्यात आलं. ही घटना जहानाबाद जिल्ह्यातील मोहद्दीपूर गावातील आहे. ...

5 वर्षाआधी जिला दिला होता घटस्फोट पुन्हा तिच्यासोबत केलं लग्न, इमोशनल आहे कहाणी - Marathi News | Love Story : Husband and wife get married again they got divorce 5 years back | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :5 वर्षाआधी जिला दिला होता घटस्फोट पुन्हा तिच्यासोबत केलं लग्न, इमोशनल आहे कहाणी

विनय जयस्वालची कहाणीच उलट आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि 5 वर्षांनी पुन्हा तिच्याचसोबत लग्न केलं. ...

आज्जीची काठी बंदुकीला भारी, गोळीबार करणाऱ्यांना पळवून लावलं - Marathi News | Grandma's stick, heavy on the gun, drove the shooters away | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आज्जीची काठी बंदुकीला भारी, गोळीबार करणाऱ्यांना पळवून लावलं

घराबाहेर गोळीबाराचा आवाज आला तर क्वचितच कोणी बाहेर पडेल. मात्र, हरयाणातील एका आजीने धाडस दाखवत गोळीबार करणाऱ्या बदमाशांना मारण्यासाठी काठी घेऊन धाव घेतली. ...

अजब परंपरा! आई-वडिलांनी विकला 16 वर्षाच्या मुलीचा मृतदेह, मग केलं असं काही... - Marathi News | Adoptive parents sold dead body of daughter 16 as ghost bride claim biological father China | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अजब परंपरा! आई-वडिलांनी विकला 16 वर्षाच्या मुलीचा मृतदेह, मग केलं असं काही...

आरोप लावणाऱ्या व्यक्तीचा दावा आहे की, तो मृत मुलीचा खरा पिता आहे. एका कपलला त्यांनी मुलगी दत्तक दिली होती. ...

एखाद्या खांबासारखी उंच आहे या व्यक्तीची गर्लफ्रेंड, व्हिडीओ बघून व्हाल अवाक्... - Marathi News | Boyfriend has 6 feet 3 inch tall girlfriend he could not reach to her shoulders | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एखाद्या खांबासारखी उंच आहे या व्यक्तीची गर्लफ्रेंड, व्हिडीओ बघून व्हाल अवाक्...

लिजी जेड ग्रूमब्रिज (Lizzy Jade Groombridge) नावाच्या तरूणीची उंची 6 फूट 3 इंच आहे. ...

समुद्र किनारी सापडली रहस्यमय बाटली; आतील गोष्टी पाहून संशोधक उघडायलाही घाबरतात - Marathi News | Mysterious bottle found on beach; Researchers find 'witch bottles' washed up on Texas beaches | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :समुद्र किनारी सापडली रहस्यमय बाटली; आतील गोष्टी पाहून संशोधक उघडायलाही घाबरतात

विमानात पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण, दिल्ली विमानतळावर करावे लागले इमर्जन्सी लँडिंग - Marathi News | fight between husband wife in lufthansa flight emergency landing delhi airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानात पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण, करावं लागलं इमर्जन्सी लँडिंग!

दोघांमधील भांडण इतके वाढले की हाणामारीपर्यंत पोहोचले. त्यामुळे विमान लँडिंग करावे लागले. ...

भाच्याच्या लग्नात मामाची कोट्यवधी भेट; ७५ लाखांचा फ्लॅट, २१ लाखांची रोकड अन्... - Marathi News | In Rajasthan, Mama gave a gift of 1 crore 31 lakhs to his niece's wedding | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भाच्याच्या लग्नात मामाची कोट्यवधी भेट; ७५ लाखांचा फ्लॅट, २१ लाखांची रोकड अन्...

नवरदेव जितेंद्र हा सध्या स्पर्धा परिक्षांची तयारी करत आहे. त्याचे लग्न नागौर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पूजासोबत झाले. ...

वरात घेऊन निघत होता नवरदेव, तेव्हाच पोलिसांना घेऊन आली काकी; केला असा दावा की... - Marathi News | UP : Groom going for wedding suddenly Aunty brought police dispute over love affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वरात घेऊन निघत होता नवरदेव, तेव्हाच पोलिसांना घेऊन आली काकी; केला असा दावा की...

लग्नानंतर पिंकीला तीन मुले झाली. ज्यात दोन मुले आणि एका मुलीचा समावेश आहे. पण आता पिंकी आणि तिची पती विशेष वेगवेगळे राहतात. ...