लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
पत्नीवर संशय घेऊन पतीने केली मुलीची डीएनए टेस्ट, समोर जे आलं त्याने बसला धक्का! - Marathi News | Father DNA test of daughter reveal mother reality Reddit post | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीवर संशय घेऊन पतीने केली मुलीची डीएनए टेस्ट, समोर जे आलं त्याने बसला धक्का!

महिलेने लिहिलं की, ती तिच्या पतीसोबत कॉलेजमध्ये शिकत होती. दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते आणि त्यांनी लग्न केलं. दोघांचा संसार आनंदात सुरू होता. त्यांना एक मुलगीही झाली होती. ...

एक लीटर इंधनात विमान किती किलोमीटर उडतं? वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | interesting Facts : What is Aeroplane fuel mileage you should know | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक लीटर इंधनात विमान किती किलोमीटर उडतं? वाचून व्हाल अवाक्...

Airplane Mileage : तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, एका विमानाचा किती मायलेज असतो? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर जास्तीत जास्त लोकांकडे नसतं. ...

गार्डनमध्ये खोदकाम करताना सापडलं असं काही, आत गेल्यावर अवाक् झालं कपल - Marathi News | Couple found secret tunnel under thick slab digging up garden Britain | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गार्डनमध्ये खोदकाम करताना सापडलं असं काही, आत गेल्यावर अवाक् झालं कपल

खोदकाम करताना एका स्लॅबखाली एक भुयारी मार्ग होता. बेक्सने टिकटॉकवर सांगितलं की, त्यांनी आधी स्लॅब बाजूला करून बघितलं नव्हतं. ...

असा दरोडेखोर ज्याला मारल्यानंतर त्याच्या चामड्याचे शूज बनवले आणि त्याच्या कवटीचं... - Marathi News | Man who became a pair of shoes story of George Parrot the notorious robber | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :असा दरोडेखोर ज्याला मारल्यानंतर त्याच्या चामड्याचे शूज बनवले आणि त्याच्या कवटीचं...

तुरूंगातून पळून जाण्याच्या प्रयत्नाची बातमी शहरात पसरली तेव्हा संतापलेले लोक तुरूंगात घुसले आणि त्यांनी जॉर्ज पॅरोटला बाहेर खेचत टेलीग्राफच्या खांबावर लटकवलं. ...

युवकाच्या पोटात ३९ नाणी, कसाबसा जीव वाचला; कारण ऐकून डॉक्टरांनी कपाळावर हात मारला - Marathi News | 39 coins in the stomach of the young man, his life was saved by Doctor at Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युवकाच्या पोटात ३९ नाणी, कसाबसा जीव वाचला; कारण ऐकून डॉक्टरांनी कपाळावर हात मारला

रुग्णाला ७ दिवस रुग्णालयात राहावे लागले. यानंतर या युवकाला डिस्चार्ज देण्यात आला. ...

डॅरियल दोषी आहे, कारण? - हेअरस्टाइल! - Marathi News | Daryl is guilty, because? - Hairstyle! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डॅरियल दोषी आहे, कारण? - हेअरस्टाइल!

शाळेला जाॅर्जच्या केसांच्या लांबीबद्दल तक्रार होती. शाळेच्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी कोणतीही  हेअरस्टाइल करावी. हेअरस्टाइलला शाळेचा विरोध नाही. ...

२०२४ साठी बाबा वेंगांची 'ही' भविष्यवाणी खरी ठरली! या वर्षी आणखी एक भविष्यवाणी खरी होणार का? - Marathi News | Baba Venga's prediction for 2024 came true Will another prophecy come true this year? | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :२०२४ साठी बाबा वेंगांची 'ही' भविष्यवाणी खरी ठरली! या वर्षी आणखी एक भविष्यवाणी खरी होणार का?

बाबा वेंगांच्या भविष्यवाण्यांवर संपूर्ण जग विश्वास ठेवते. दरवर्षी प्रमाणे, बाबा वेंगा यांनी २०२४ साठी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या जे खूप भयावह होते. ...

पैसे देऊन कापून घेतले स्वत:चे पाय, मोठा फ्रॉड करण्याचा केला होता त्याने प्लान - Marathi News | Man allegedly pays someone to cut off his legs for insurance fraud caught | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पैसे देऊन कापून घेतले स्वत:चे पाय, मोठा फ्रॉड करण्याचा केला होता त्याने प्लान

ब्रश हॉग एक गवत कापणारी मशीन आहे. जी ट्रॅक्टरसोबत जुळलेली असते आणि या व्यक्तीने दावा केला आहे की, त्याचे दोन्ही पाय चुकून मशीनमध्ये कापले गेले. ...

पत्नीचं असं सत्य आलं समोर, पती झाला हैराण; लोकांकडे मागितली मदत... - Marathi News | Man shocked shared story on Reddit social media for advice after know wife relation with 26 men | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीचं असं सत्य आलं समोर, पती झाला हैराण; लोकांकडे मागितली मदत...

असं तेव्हा झालं जेव्हा ते दोघेही यूनिवर्सिटीमध्ये सोबत शिकत होते. पण पत्नीला वाटलं की, याने काही फरक पडणार नाही. ...