एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन
Jodidar custom : या प्रथेनुसार, पत्नी परस्पर सहमतीने कुठल्याही वेळी आणि कितीही दिवसांसाठी दोन्ही भावांमध्ये बदलत राहते... ...
शब्दांशिवाय भावना व्यक्त करण्याचे माध्यम असलेल्या इमोजींचा १७ जुलैला नुकताच वाढदिवस झाला. ...
हा माझा स्वतःचा निर्णय होता. माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. मला ही परंपरा माहित आहे आणि मी ती माझ्या स्वेच्छेने स्वीकारली आहे असं नव्या नवरीने सांगितले ...
Interesting Facts : एक प्रसिद्ध म्हण म्हणजे "सोने पे सुहागा". ज्याचा अर्थ होतो, एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये आणखी चांगली गोष्टी जाडून चांगलं करणं. ...
तुम्ही रस्त्यावरून तुमची आवडती निळी जीन्स घालून जात असाल आणि अचानक पोलिसांनी येऊन तुम्हाला अटक केली, अशी कल्पना कधी केली आहे का? ...
Wearing Jeans Is Crime: विचार करा की, निळी जीन्स घालून रस्त्यानं जात असताना पोलिसांनी तुम्हाला पकडलं तर...? आता तुम्ही म्हणाल की, निळी जीन्स घातल्यानं पोलीस कशाला पकडतील? ...
Baba Vanga Prediction: बाबा वेंगाने सीरिया युद्धाबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरताना दिसतेय. ...
युगांडा आणि भारत या दोन देशांशी नाते सांगणारे, अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठीच्या प्रायमरीत आघाडीवर असलेले झोहरान ममदानी यांच्या निमित्ताने नुकताच हा शब्द चर्चेत आला. ...
Gorilla Cute Fight Video : जंगलामध्ये एक महिला पर्यटक दिसत आहे. महिलेच्या समोर एक गोरीला असून तो महिलेचे केस खेचत आहे आणि मग... ...
Stool Hole: प्लास्टिकच्या स्टूलमध्ये छिद्र का असतं? स्टूलवर तुम्ही बसले तर असालच, पण कधी याचा विचार केला नसेल. चला तर आज पाहुया यामागचं कारण... ...