प्रसूतीच्या वेळी कराव्या लागलेल्या ‘सिझेरियन’ शस्त्रक्रियेत गुंतागुंत निर्माण झाल्याने नवजात कन्येला पत्नी अंगावर पाजू शकत नाही अशी स्थिती आल्याने त्या कन्येला स्वत: स्तनपान देणाऱ्या मॅक्समिलन न्यूबॉयर या पित्याचे समाजमाध्यमांत कौतुक होत आहे. ...
तुमचा जन्म कोणत्या महिन्यात झाला यावरून ढोबळमानाने त्या व्यक्तिचा स्वभाव कसा आहे, याचा अंदाज बांधले जातात. ज्योतिषशास्त्रात सांगितल्यानुसार, व्यक्तिच्या जन्माची वेळ, दिवस, महिना, वर्ष यासर्व गोष्टींचा त्याच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो. ...
दोन कोंबड्या ठार करीत एका नागाने त्यांची नऊ अंडी गिळली. त्यामुळे अत्यवस्थ झालेल्या या नागाच्या पोटातून सर्व अंडी जशीच्या तशी बाहेर काढत, सर्पमित्रांनी त्याला जीवदान दिले आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची लगबग सुरू असताना वर्ध्यात एका अनोख्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. तांबट, पांढऱ्या छातीचा धीवर, ठिपकेवाला पिंगळा, भारतीय नीलपंख आणि कापशी घार हे चार खरेखुरे ‘पक्षी’ उमेदवार आहेत. ...
सापाने दंश केल्याने आदिवासी महिला रुग्णालयात दाखल झाली. रुग्णालयात डॉक्टरांनी उपचार सुरू केले. परंतु २४ तास उलटल्यानंतर रुग्णालयात तिच्या कपड्यांतच साप आढळून आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. ...