आपल्यापैकी अनेकांना प्राण्यांची आवड असते. आपण एखादा प्राणी पाळावा असेही आपल्याला बऱ्याचदा वाटते. अशावेळी पहिली पसंती ही श्वानांना असते. असे म्हणतात की, श्वान लगेचच माणसांमध्ये मिसळून जात असून ते आपल्या मालकाशी इमानदार असतात. ...
लोकांच्या हातात मोबाईल आल्यामुळे एखादी गोष्ट घडली की ती लगेच व्हायरल होते. सध्या इंटरनेटवर असाच एक ट्रेन्ड व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये लोकं आपल्या चालत्या गाडीतून उतरून रोडवर डान्स करायला सुरुवात करतायत. ...
तरूणाईमध्ये ब्रेकअप होण्याची वेगवेगळी कारणे तुम्ही ऐकली, वाचली असतील. काही दिवसांपूर्वी मोबाईलच्या अतिवापरामुळेही जोडप्यांमध्ये ब्रेकअप होत असल्याचे समोर आले होते. ...
साप वाइनमध्ये भिजवून ही कथित वाइन तयार केली जाते. या वाइनला मागणीही फार असते. मात्र ही वाइन घरीच करण्याचा उपाय मात्र एका चीनी महिलेला चांगलाच महाग पडला आहे. ...
श्वान हा सर्वात प्रामाणिक प्राणी मानला जातो. त्यामुळे लोक सहज त्यांच्या घरात या प्राण्याला जागा देतात. पण भारतात असेही काही लोक आहेत जे श्वानांची पूजाही करतात. ...
पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान रत्नांपैकी एक म्हणजे हिरा. या हिऱ्यांच्या शोधासाठी मानवाने खोलपर्यंत भूगर्भाचा ठाव घेतला आहे. आता अशाच एका शोधादरम्यान शास्रज्ञांना हिऱ्यांचा महाप्रचंड साठा सापडला आहे. ...