शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
4
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
5
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
6
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
8
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
9
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
10
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
11
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
12
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
13
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
14
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
15
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
16
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
17
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
18
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
19
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
20
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!

हरवलेल्या मांजरीला शोधण्यासाठी मालकाने लावले पोस्टर, शोधणाऱ्याला देणार 1 लाख रूपये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 10:36 AM

मांजरीला शोधण्यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. ज्यावर बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

दिल्लीजवळचया नोएडामध्ये एक पाळीव मांजर हरवल्याने तिच्या मालकाने तिला शोधून देणाऱ्याला एका लाख रूपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. मांजरीला शोधण्यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. ज्यावर बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

एका दाम्पत्याची पार्शियन प्रजातीची मांजर साधारण 15 दिवसांपासून बेपत्ता झाली आहे त्यामुळे दोघेही चिंतेत आहेत. हरवलेल्या मांजरीचं नाव चीकू आहे. तिला शोधण्यासाठी पोस्टरवर एक फोटोही लावण्यात आला. तर मिसिंग कॅट असंही लिहिलं आहे. तसेच पोस्टवर मांजरीची माहितीही दिली आहे. 

त्यासोबत पोस्टवर मोबाइल नंबरही दिला आहे. खाली लिहिलं आहे की, मांजर शोधून देणाऱ्या व्यक्तीला 1 लाख रूपयांचं बक्षीस दिलं जाईल. 

असं सांगण्यात आलं की, ही मांजर नोएडा सेक्टर 62 मध्ये एका इमारतीत राहणारे अजय कुमार आणि त्यांच्या पत्नीची आहे. त्यामुळे सेक्टर 62 आणि इतरही ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत.

तेच या मांजरीबाबत मालक अजय कुमार यांनी सांगितलं की, ही पार्शियन मांजर त्यांना त्यांच्या एका मित्राने गिफ्ट म्हणून दिली होती. ही मांजर त्यांच्या परिवाराचा भाग आहे. मांजर हरवल्यावर त्यांनी बरेच दिवस तिचा शोध घेतला. पण ती कुठे सापडली नाही. त्यामुळे त्यांनी आता पोस्टर लावले आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेNew Delhiनवी दिल्ली