शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पाहताच क्षणी तुम्हाला 'या' चित्रात काय दिसलं; उत्तर सांगेल तुमचं व्यक्तीमत्त्व नेमकं आहे कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 2:32 PM

Optical Illusion : तुमच्यासाठी जे ऑप्टिकल इल्यूजन घेऊन आलो आहोत, ते पाहून तुमचं मन काही काळासाठी का होईन गोंधळून जाईल आणि तुम्ही जास्त विचार करू लागाल.

नवी दिल्ली - ऑप्टिकल इल्यूजनमध्ये अनेकदा तुमच्या बुद्धीची चाचणी होते आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलही सांगितलं जातं. आज आम्ही तुमच्यासाठी जे ऑप्टिकल इल्यूजन घेऊन आलो आहोत, ते पाहून तुमचं मन काही काळासाठी का होईन गोंधळून जाईल आणि तुम्ही जास्त विचार करू लागाल. पण जर तुम्ही नीट पाहण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला असे दिसून येईल की दोन ऑप्टिकल इल्यूजन दिले आहेत. पहिल्या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये तुम्हाला वाघ किंवा झाड असलेलं जंगल दिसेल.

पहिल्या चित्राच्या इल्यूजननुसार, जर तुम्हाला त्यात सर्वप्रथम वाघ दिसला, तर तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसार तुमचे मन खूप शक्तिशाली आहे आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयांवर कधीही शंका घेत नाही. दुसरीकडे, जर तुम्हाला सर्वप्रथम झाडं दिसलं, तर तुम्ही नक्कीच खूप शांत व्यक्ती आहात. तुमचं भांडण किंवा दिखावा यावर विश्वास नाही. तुम्ही तुमचे काम शांततेत पूर्ण करता आणि यश संपादन करता.

आता आपण पुढे जाऊया आणि दुसऱ्या चित्राबद्दल बोलूया. दुसऱ्या चित्रात एक महिला सॅक्सोफोन वाजवत आहे. पण या चित्रात पहिला चेहरा दिसला तर या संपूर्ण चित्राचा अर्थच बदलून जातो. जर तुम्ही या चित्रात सॅक्सोफोन वाजवणारी महिला दिसली असेल तर तुम्ही खूप सामाजिक व्यक्ती आहात.  जर चित्राच्या दुसर्‍या बाजूबद्दल बोलायचं झालं तर प्रथम चेहरा दिसला तर तुम्ही खूप शांत आणि अंतर्मुख आहात. ज्या लोकांना चित्रात पहिला चेहरा दिसतो त्यांना मोठ्या पार्ट्यांमध्ये रस नसतो आणि त्या ठिकाणाहून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. आणखी एक मजेशीर गोष्ट अशी आहे की जर तुम्ही चेहरा आणि स्त्री दोन्ही एकत्र सॅक्सोफोन वाजवताना पाहू शकत असाल तर तुम्ही निश्चितच मिश्र व्यक्तिमत्त्वाचे व्यक्ती आहात. तुम्ही तुमच्या प्राधान्यक्रमानुसार गोष्टी निवडू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके