शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात कापली गेली आहे घोड्याची शेपटी! लावा डोकं अन् शोधा घोडा, वेळ फक्त 5 सेकंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 13:12 IST

...आता तुम्हाला ओळखाचे आहे तो घोडा कोणता? मात्र यासाठी आपल्याकडे आहेत केवळ 5 सेकंद. तर लावा डोकं...!

सोशल मीडियावर विविध प्रकरचे ऑप्टिकल इल्युजन टास्क येत असतात. असाच एक व्हायरल फोटो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. गृत धरा की, एक अपघात घडला आणि त्या अपघातात एका घोड्याची शेपटी कापली गेली. आता तुम्हाला ओळखाचे आहे तो घोडा कोणता? मात्र यासाठी आपल्याकडे आहेत केवळ 5 सेकंद. तर लावा डोकं...!

वर देण्यात आलेल्या फटोवरून एकदा नजर फिरवा. आता आपले काम आहे,  केवळ पाच सेंदाच्या आत आपल्याला या फोटोतील शेपटी तुटलेला घोडा शोधायचा आहे. जर आपण कुशाग्र असाल आणि विचित्र गोष्टी आपल्या नजरेला क्षणात दिसत असतील, तर हा टास्क आपल्यासाठी फारसा कठीन नाही.

तीन पायांचा घोटाही शोधा -हा फोट आपण नीट काळजीपूर्वक बघितला, तर आपल्याला दिसेल की, य फोटोतील सर्व घोड्यांना चार पाय आहेत. मात्र, यातल्या एका घोड्याला केवळ तीनच पाय आहेत. तर आपल्यासाठी एक टास्क असाही आहे की, बिना शेपटीच्या गोड्या प्रमाणेच आपल्याला यातला तीन पायांचा घोडा काणता आहे? हे शोधायचे आहे. अशा प्रकारच्या टास्कने अनेकवेळा डोक्याची आणि डोळ्याची एक्सरसाइजही होते.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया