शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

दोन बायका फजिती ऐका! दोन बायकांच्या मधे खाट टाकून झोपत होती सासू, पतीसाठी पोहोचल्या पोलिसांकडे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 17:12 IST

दोन पत्नींमध्ये फसलेल्या पतीला आता पंचायतने आदेश दिला आहे की, त्याने त्याच्या आईची खाट दोन्ही पत्नींच्या मधून काढून टाकावी. त्याजागी त्याने त्याची खाट लावावी.

उत्तर प्रदेशच्या रामपूरमधील एका व्यक्तीच्या दोन बायका पोलीस स्टेशनमध्ये अशी तक्रार घेऊन पोहोचल्या की, पोलिसही हैराण झाले. दोन्ही बायकांनी पोलिसांकडे तक्रार केली की, त्या दोघींच्या मधे त्यांची सासू खाट टाकून झोपते. त्यांनी पतीचीही तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांना पंचायत बोलवावी लागली तेव्हा प्रश्न सोडवण्यात आला.

दोन पत्नींमध्ये फसलेल्या पतीला आता पंचायतने आदेश दिला आहे की, त्याने त्याच्या आईची खाट दोन्ही पत्नींच्या मधून काढून टाकावी. त्याजागी त्याने त्याची खाट लावावी. दोन्ही पत्नींची तक्रार ऐकल्यावर पोलिसांनी पती आणि सासूला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं होतं. ग्राम प्रधानच्या उपस्थितीत दोन्ही पत्नी आणि सासूचं म्हणणं ऐकून घेतल्यावर असं ठरलं की, सासू दोन्ही पत्नींच्या मधे येणार नाही. तसेच पतीही दोन्ही पत्नींना बरोबरीचं समजेल.

काय आहे भानगड?

ही घटना रामपूरच्या अजीमनदर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खेडा टांडा गावातील आहे. गावातील फिरासत अलीने ८ वर्षाआधी गावातीलच नसरीनसोबत लग्न केलं होतं. लग्नाच्या ४ वर्षानंतर त्याचं गावातीलच दुसरी तरूणी शारिकासोबत अफेअर सुरू झालं. फिरासतने शारिकासोबतही कोर्ट मॅरेज केलं आणि घरी घेऊन आला.

दोन्ही पत्नींनी पतीला दिली धुलाई

दुसरं लग्न केल्यावर पहिल्या पत्नी घरात गोंधळ घातला. पण गावातील लोकांनी समजावून सांगिल्यावर दोन्ही बायका पतीसोबत राहू लागल्या. पण त्यांचं पटलं नाहीच. काही दिवसांनंतर दोन्ही पत्नींमध्ये पतीवरून भांडण सुरू झालं. जेव्हा दोघींच्या भांडणात पतीही आला तर दोघींनी त्यालाही चांगलाच चोप दिला.

सासूच्या निर्णयाने बायका परेशान

वाद इतका वाढला की, दोन्ही बायकांच्या मधे सासू तिची खाट टाकून झोपू लागली. सासूने दोन्ही बायकांवर पतीला भेटण्यावरही बंदी घातली. यामुळे दोन्ही बायका वैतागल्या आणि तक्रार घेऊन थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या.

पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेत सासू आणि पतीला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. त्यानंतर ठरलं की, सासू आता दोन्ही सूनांच्या मधे झोपणार नाही. दोन्ही बायकांच्या मधे पतीच झोपणार. पती दोन्ही बायकांना सारखा वेळ देणार, सारखा सन्मान देणार.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटकेmarriageलग्न