शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अरे बाप रे बाप! ही महिला तिच्या जिभेने थांबवते फिरता फॅन, व्हिडीओ बघूनच उडेल थरकाप....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 13:36 IST

एका महिलेने असाच कारनामा केलाय. तिचा कारनामा पाहून थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. तिने हा अनोखा कारनामा करून आपल्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

जगभरात अनेक अजब लोक असतात आणि त्यांचे अनोखे कारनामे पाहून हैराण व्हायला होतं. असेच अनेक लोक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करण्यासाठी कोणतीही सीमा पार करतात. इतकंच नाही तर हे लोक अशी काही कामे करतात ज्याबाबत सामान्य माणूस विचारही करत नाही. एका महिलेने असाच कारनामा केलाय. तिचा कारनामा पाहून थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. तिने हा अनोखा कारनामा करून आपल्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

जगभरात रोज लोक वेगवेगळे वर्ल्ड रेकॉर्ड कायम करतात. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डही (Guinness World Record) अशा लोकांना नवनवीन कॅटेगरी तयार करून त्यांना ओळख देते. असाच एक कारनामा Zoe Ellis नावाच्या महिलेने केला आहे. या महिलेने तिच्या जिभेने फॅन रोखून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या महिलेला असं करताना पाहून बघणारे बघतच राहिले. काही लोकांना हे बघताना भीती वाटली.

Zoe Ellis ने इटलीमध्ये हा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. इथे तिथे तिने वेगाने फिरत असलेल्या फॅनचे पाते जिभेने थांबवले. तिने एक नाही तर अनेक फॅनसोबत हा कारनामा केला. सर्वात जास्त इलेक्ट्रिक फॅन जिभेने थांबवण्याचा तिने वर्ल्ड रेकॉर्ड केला.  

टॅग्स :guinness book of world recordगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डJara hatkeजरा हटकेAustraliaआॅस्ट्रेलियाItalyइटली