शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता बोला! लग्नात पाहुण्यांना मिळालं नाही मटण, भडकलेल्या नवरदेवाने दुसऱ्या मुलीसोबत केलं लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 12:05 IST

टाइम्स नाउच्या एका रिपोर्टनुसार, ही घटना ओडिशातील जाजपूरमधील आहे. इथे मुलीकडच्या लोकांनी वरातीचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं.

भारतीय लग्नांमध्ये जेवणाला फार महत्व असतं. इतकंच काय तर जेवणावरून भारतात लग्नही मोडतात. अशीच एक घटना ओडिशामधून समोर आली आहे. सगळं काही ठीक सुरू होतं.  मात्र, जेव्हा नवरदेवाकडील पाहुण्यांना समजलं की, लग्नात मटणाची व्यवस्था करण्यात आली नाही तर सगळेच नाराज झाले. जेव्हा नवरदेवाला हे समजलं तेव्हा तोही नाराज झाला आणि त्यानंतर तो चक्क मंडपातून गायब झाला.

टाइम्स नाउच्या एका रिपोर्टनुसार, ही घटना ओडिशातील जाजपूरमधील आहे. इथे मुलीकडच्या लोकांनी वरातीचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. लग्नाचे रितीरिवाज सुरू होते. यादरम्यान पाहुण्यांना समजलं की, जेवणात मटण नाही तर सगळेच नाराज झाले. (हे पण वाचा : हेच होणार ना! आपल्याच लग्नात नवरदेवाने केलं असं काही, नवरीने थेट लग्न करण्यास दिला नकार)

पाहुण्यांचं म्हणणं होतं की, जेवणात मटणाची डिमांड आधीच केली गेली होती. जेव्हा २७ वर्षीय नवरदेव रमाकांत पात्राला हे समजलं की, मटण नाही तर प्रकरण आणखीन गंभीर झालं. नवरदेव सुद्धा पाहुण्यांप्रमाणे जेवणात मटण नसल्याने भडकला. मटणाचा वाद इतका पेटला की, नवरदेवाने थेट लग्न करण्यास नकार दिला

मुलीकडच्या लोकांनी पाहुण्यांना आणि नवरदेवाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण नवरदेवाने काही एक ऐकलं नाही. नवरदेव त्याच्या एका नातेवाईकासोबत त्याच्या गावाला गेला आणि त्याच्याच घरी थांबला. सांगितलं जात आहे की, नवरदेवाने त्याच रात्री एका दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं. पोलिसांनुसार याप्रकरणी आतापर्यंत कुणीही काहीही तक्रार केलेली नाही. 

टॅग्स :OdishaओदिशाJara hatkeजरा हटकेmarriageलग्न