शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! नव्या नवरीने काही दिवसातच केला मोठा कारनामा, भावोजीसोबत रूममध्ये सापडली आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 12:59 IST

Newly married women run away from Husband : नव्या नवरीच्या या कारनाम्यामुळे सासरच्यासोबतच माहेरच्या लोकांनाही लोकांसमोर लाजेने मान खाली घालावी लागली.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) पीलीभीतमधून एक फारच हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका नव्या नवरीने असा काही कारनामा केला की, केवळ पतीच नाही तर पूर्ण परिवाराला तोंड लपवण्यास भाग पाडलं. सूनेचा हा कारनामा पाहून सासू-सासऱ्यांनाही धक्का बसला. त्यांची सून पतीला सोडून फरार (Newly married women run away from Husband) झाली. जेव्हा तिला शोधलं गेलं तर ती तिच्या भावोजीसोबत त्याच्या घरात सापडली.

नव्या नवरीच्या या कारनाम्यामुळे सासरच्यासोबतच माहेरच्या लोकांनाही लोकांसमोर लाजेने मान खाली घालावी लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीलीभीतमध्ये एका परिवाराने ४ महिन्यांआधी आपल्या मुलाचं मोठ्या धडाक्यात लग्न केलं होतं. लग्न करून नवरी जेव्हा सासरी आली तेव्हा सासू-सासऱ्यांनी आपल्या मुलीप्रमाणे तिचं स्वागत केलं. पण त्यांना जराही अंदाज नव्हता की, जिला ते सून म्हणून घेऊ आले ती त्यांची लाज काढेल.

रिपोर्ट्सनुसार लग्नानंतर चार महिने सगळं काही चांगलं सुरू होतं. पण एक दिवस नवरी मोठा कारनामा करून गेली आणि सासर सोडून फरार झाली. घरातील सून गायब असल्याचं पाहून सासू-सासऱ्यांसोबतच पतीही हैराण झाला. जो तरूण तिला सात फेरे घेऊन सन्मानाने घरी घेऊन आला होता तिने त्याचीच लाज काढली. त्यानंतर तिचा शोध घेण्यास सुरूवात झाली. बराच शोध घेतल्यावर महिला तिच्या भावोजीच्या घरी सापडली.

यानंतर सासू-सासरे आणि महिलेच्या माहेरच्या लोकांनी तिला परत येण्यास सांगितलं तर तिने स्पष्ट नकार दिला. ही घटना बाबा कॉलनीच्या भगवंतापूर चुंगीची आहे. उपेंद्र नावाच्या तरूणाचं गोरखपूरला राहणाऱ्या संगीतासोबत ४ महिन्यांआधी लग्न झालं होतं. एक मार्चला संगीता तिच्या माहेरच्या लोकांसोबत एका धार्मिक स्थळी फिरायला गेली होती. यावेळी संधी शोधून ती संगीता फरार झाली. तिचा शोध घेतला तर ती तिच्या भावोजीच्या घरी सापडली. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटकेmarriageलग्न