शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

लयभारी! २३ वेळा एव्हरेस्ट सर करणारी एकमेव व्यक्ती, मोडला स्वत:चाच रेकॉर्ड!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 4:50 PM

माऊंट एव्हरेस्टचं नाव तर अर्थातच तुम्ही ऐकलं असेल. सोबतच तो सर करणे किती अवघड आहे हेही ऐकून असालच.

माऊंट एव्हरेस्टचं नाव तर अर्थातच तुम्ही ऐकलं असेल. सोबतच तो सर करणे किती अवघड आहे हेही ऐकून असालच. प्रत्येक गिर्यारोहकाचं माऊंट एव्हरेस्ट करण्याचं स्वप्न असतं. पण सगळेच हे करू शकत नाहीत. कधी कधी तर काही लोक परतही येऊ शकत नाहीत. पण एक व्यक्ती अशी आहे ज्याने स्वत:चाच रेकॉर्ड मोडला आहे. जगातल्या सर्वात उंच पर्वतावर त्याने एक, दोन किंवा तीन नाही तर तब्बल २३ वेळा जाण्याच रेकॉर्ड केलाय. 

कामी रीता शेरपा असं या ४९ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ही व्यक्ती नेपाळला राहणारी आहे. त्याने २३ वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आणि स्वत:च रेकॉर्ड मोडला. कामी यांनी तब्बल २३ वेळा ह्या शिखराची ८,८४८ मीटर  उंची म्हणजेच २९,०२९ फूट उंची  पार केली आहे.  

पहिल्यांदा कधी केली चढाई

कामी यांनी पहिल्यांदा १३ मे १९९४ मध्ये एव्हरेस्ट सर केला होता. शेरपा समुदायाचे लोक गिर्यारोहकांसोबत ग्रुपसोबत त्यांची मदत करण्यासाठी जात असतात. असे मानले जाते की, या शेरपा लोकांच्या मदतीशिवाय एव्हरेस्ट सर केला जाऊ शकत नाही. हे एव्हरेस्ट सर करताना लागणारी हत्यारे आणि राहण्या-खाण्याच्या वस्तू सोबत घेऊन चालतात. 

४१ टिमसोबत केला आहे काम

कामी यांनी त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत ४१ टीमसोबत काम केलं आहे. इतकेच नाही तर आतापर्यंत त्यांनी ३७८ गिर्यारोहकांसोबत एव्हरेस्टचा प्रवास केला आहे. 

टॅग्स :Everestएव्हरेस्टNepalनेपाळ