शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या दोन प्रियकरांसोबत रूममध्ये होती सून, सासूने आवाज ऐकून बघितलं आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 09:18 IST

पत्नीचं यादरम्यान तिच्या माहेरी जास्त जाणं-येणं होत होतं. यादरम्यान माहेरी दोन लोकांसोबत तिचे अनैतिक संबंध जुळले. महिला त्यांना घरीही बोलवत होती.

अनैतिक संबंधाच्या कितीतरी अजब घटना नेहमीच समोर येत असतात. कधी पती पत्नीला दगा देतात तर कधी पत्नी आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढतात. पण सध्या एक अशी घटना समोर आली आहे जी वाचून सगळेच हैराण झाले आहेत. पती कामाच्या शोधात परदेशात गेला होता. 

पत्नीचं यादरम्यान तिच्या माहेरी जास्त जाणं-येणं होत होतं. यादरम्यान माहेरी दोन लोकांसोबत तिचे अनैतिक संबंध जुळले. महिला त्यांना घरीही बोलवत होती. तिने तिच्या दोन्ही प्रियकरांना सासरीही बोलवलं. या तिघांनाही तिच्या सासूने एका खोलीमध्ये आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. नंतर पोलिसांना बोलवून तिघांनाही त्यांच्या हवाली केलं आणि गुन्हाही दाखल केला. 

अनैतिक संबंधाची हैराण करणारी ही घटना यूपीच्या महाराजगंज जिल्ह्यातील एका गावातील आहे. इथे राहणाऱ्या तरूणाचं लग्न शेजारील गावातील एका तरूणीसोबत झालं होतं. लग्नानंतर रोजगारासाठी तो सौदी अरबमध्ये गेला.

पती परदेशात गेल्याने त्याच्या पत्नीचं माहेरी जास्त येणं-जाणं सुरू झालं. यादरम्यान तिचे माहेरच्या दोन व्यक्तींसोबत अनैतिक संबंध झाले. महिला त्यांना भेटण्यासाठी नेहमीच माहेरी जात होती.

महिलेने आपल्या दोन्ही प्रियकरांना भेटण्यासाठी सासरी बोलवलं होतं. ती त्यांच्यासोबत एका खोलीमध्ये होती. तेव्हाच महिलेची सासू तिथे आली. खोलीतून येणारे आवाज ऐकून तिने खोलीत डोकावून पाहिलं. तेव्हा तिला जे दिसलं ते पाहून ती हैराण झाली. सासू बघितलं की, सून दोन पुरूषांसोबत आक्षेपार्ह स्थितीत होती. 

यानंतर सासूने खोलीला बाहेरून लॉक लावलं आणि तिघांनाही आत कोंडलं. त्यानंतर 112 वर फोन करून पोलिसांना बोलवलं. पोलिसांना महिलेच्या सासूने सगळं सांगितलं. पोलिसांसमोर खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. सून आणि दोन्ही व्यक्तींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

याबाबत माहिती देताना आनंद कुमार गुप्ता यांनी सांगितलं की, महिलेने आपल्या सूनेविरोधात तक्रार दाखल केली आहे. सून दोन व्यक्तींसोबत आक्षेपार्ह स्थितीत होती. पुढील चौकशी केली जात आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारी