शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

मुलीच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत आईचा रोमान्स, अनेकदा मनाई करूनही सोडण्यास नाही तयार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 13:11 IST

Mother affair with Daughter’s Ex : आपल्या देशात मर्यादा आणि नातीगोती यांना फार महत्व दिलं जातं. पण परदेशात असं होत नाही. हे आम्ही सांगतोय कारण एका आईला आपल्या मुलीचा एक्स बॉयफ्रेंड आवडला.

Mother affair with Daughter’s Ex : जगात काही नाती फारच अजब असतात. तुम्हीही तुमच्या आजूबाजूला असे लोक पाहिले असतील जे नात्यांना फार काही महत्व देत नाहीत. जेव्हा विषय मुलांचा येतो तेव्हा आई-वडील सगळं काही करण्यासाठी तयार असतात. पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका आईबाबत सांगणार आहोत, तिने आपल्या मुलीचा काहीच विचार न करता फक्त आपला विचार केला.

आपल्या देशात मर्यादा आणि नातीगोती यांना फार महत्व दिलं जातं. पण परदेशात असं होत नाही. हे आम्ही सांगतोय कारण एका आईला आपल्या मुलीचा एक्स बॉयफ्रेंड आवडला. आपल्या मुलीला याचं वाईट वाटेल याचा विचार न करता ती त्याच्यासोबत रोमान्स करू लागली. 

मुलीने सोडलं, आईने धरलं...

मिररच्या रिपोर्टनुसार, एका तरूणीचं नातं तुटल्यानंतर तिच्या आईने तिला साथ देण्याऐवजी तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत अफेअर सुरू केलं. सोशल मीडिया तरूणीच्या मैत्रिणीने हा किस्सा शेअर केलाय. तिने सांगितलं की, तिच्या मैत्रिणीचा साखरपुडा दोन वर्षाआधी एका तरूणासोबत झाला होता. पण हे नातं तुटलं. तेच तरूणीच्या आईचा घटस्फोट झालेला होता. अशात तिच्या आईला मुलीच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत अफेअर करण्यात काही गैर वाटलं नाही. हे सगळं तिने आपल्या मुलीपासून लपवून ठेवलं होतं.

मनाई केल्यावरही ऐकली नाही आई

जेव्हा मुलीला आईच्या या कारनाम्याबाबत समजलं तेव्हा तिला फार वाईट वाटलं. तिने तिच्या आईसोबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिची आई म्हणाली की, ती हे नातं तोडणार नाहीय. तिला एकदाही आपल्या मुलीला वाईट वाटण्याचा फरक पडला नाही. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या यासंबंधी पोस्टवर अनेक लोक कमेंट करत आहेत. लोकांनी तरूणीला दिलासा दिला आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेrelationshipरिलेशनशिप