शहरं
Join us  
Trending Stories
1
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
2
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
3
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
4
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
5
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
6
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
7
Who is Vidwath Kaverappa? १७व्या वर्षापर्यंत हॉकी खेळला अन् मग क्रिकेटकडे वळला... त्याने फॅफ, विल जॅक्सला पाठवले मागे
8
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
9
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
10
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
11
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
12
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
13
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
14
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
15
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
16
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
17
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
18
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
19
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
20
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा

सोन्यापेक्षाही महाग असतो हा खास रंग, जाणून घ्या इतकी का असते किंमत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 4:52 PM

Lapis Lazuli colour : हा रंग फार दुर्मिळ आहे जो केवळ श्रीमंत लोक खरेदी करू शकतात. चला जाणून घेऊ या खास रंगाबाबत....

Lapis Lazuli colour : रंगांचा उत्सव होळीचा रंग अजूनही उतरला नाहीये. आजही अनेक भागांमध्ये होळीचे रंग उधळले जात आहेत. लाल, हिरवा, निळा, पिवळा, केशरी अशा एक ना अनेक रंगांचा आनंद घेतला जात आहे. हे रंग स्वस्तात बाजारात मिळतात. पण एक रंग असा आहे जो खरेदी करणं सामान्य लोकांना जमणारं नसतं. याची किंमत सोन्यापेक्षाही जास्त असते. हा रंग फार दुर्मिळ आहे जो केवळ श्रीमंत लोक खरेदी करू शकतात. चला जाणून घेऊ या खास रंगाबाबत....

हिऱ्यांची त्यांच्या कॅरेटवरून आणि रंगांवरून किंमत ठरते. पण आज आम्ही तुम्हाला एका जगातल्या सगळ्यात महागड्या रंगाबाबत सांगणार आहोत. या रंगाला लापीस लाजुली असं म्हणतात. colormatters नुसार, हा सुंदर निळा रंग कधीकाळी इतका दुर्मिळ होता की, याची किंमत सोन्यापेक्षाही जास्त होती. आजही ओरिजनल लापीस लाजुली क्वचितच कुठे मिळतो. आधीच्या काळात फेमस चित्रकार आपल्या पेंटिंग्ससाठी या रंगाचा वापर करत होते. हा रंग इतका दुर्मिळ होता की, कलाकारांना याची शिपमेंट मिळण्यासाठी अनेक महिने वाट बघावी लागत होती.

इतका महाग का?

कुणालाही प्रश्न पडेल की, हा रंग इतका दुर्मिळ आणि महाग का आहे? तर रंग लापीस लाजुलीचा बारीक करून बनवला जातो. लापीस लाजुली हा अफगानिस्तानात आढळणारा एक रत्न आहे. आधी राजघराण्यांमध्ये याचा वापर केला जात होता. धार्मिक कलाकृती, देवी-देवताचे चित्र बनवण्यासाठी याचा वापर होत होता. पण नंतर हा रंग बारीक करण्याची प्रक्रिया फार अवघड होत होती. म्हणून याचा वापर नंतर कमी होऊ लागला. 1820 च्या शेवटी शेवटी फ्रान्स आणि जर्मनीमध्ये सिंथेटिक अल्ट्रामरीनचा निर्माण सुरू झाला. ज्याचा वापर हा रंग बनवण्यासाठी केला जाऊ लागला.

लापीस लाजुली एक निळ्या रंगाचा दगड आहे. जो अफगानिस्तानातील डोंगरांमध्ये आढळतो. प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये ज्या नवरत्नांना मान्यता आहे त्यात याचा समावेश होता. तुम्ही वाचून थक्क व्हाल की, एक ग्राम लापीस लाजुलीची किंमत 83 हजार रुपयांपेक्षाही जास्त आहे. शास्त्रांमध्ये या रत्नाला फार महत्व आहे. शास्त्रांनुसार, जर राशीमध्ये शनि असेल तर लाजवर्त रत्‍न धारण केला पाहिजे. मकर आणि कुंभ राशीचे लोकही लाजवर्त वापरू शकतात. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके