शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

बाबो! आज घरबसल्या महिन्याला ७५ लाख रूपये करते कमाई, कधी 'या' कारणाने आत्महत्येचा करत होती विचार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 12:06 IST

तिने हार न मानता चूक सुधारत नातं तोडलं. आज तिच मॉडेल घरबसल्या महिन्याला ७५ लाख रूपये कमाई करत आहे. तिची स्टोरी सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरली होती.

प्रेम ही एक फारच सुंदर भावना आहे. अनेकांच्या आयुष्यात प्रेम फार महत्वपूर्ण भूमिका निभावतं. पण दोनपैकी जर एक पार्टनर हिंसात्मक होत असेल तर जीवन नरकासारखं वाटू लागतं. अशाप्रकारच्या नात्यात राहिलेली एक मॉडलने तिची स्टोरी लोकांसोबत शेअर केली. मॉडलने सांगितले की, कशाप्रकारे ती तिच्या लाइफमध्ये खूश होती. पण एका चुकीच्या निर्णयामुळे तिला आत्महत्येसारखे विचारही मनात येऊ लागले होते. पण तिने हार न मानता चूक सुधारत नातं तोडलं. आज तिच मॉडेल घरबसल्या महिन्याला ७५ लाख रूपये कमाई करत आहे. तिची स्टोरी सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरली होती.

लिली एड्रियन असं या मॉडेलचं नाव असून तिचं जीवन तेव्हा बदललं जेव्हा तिने एका अशा व्यक्तीला डेट करणं सुरू केलं ज्याला तिच्या सर्व मित्रांती ईर्ष्या वाटायची. त्याला तिच्यावर कंट्रोल मिळवायचा होता. न्यूझीलॅंडच्या ऑकलॅंडमध्ये राहणारी २७ वर्षीय लिलीने सांगितले की, दोन वर्षांआधी तिचं लाइफ परपेक्ट होतं. ती शिक्षणासोबत तिच्या पर्सनल कामात बिझी राहत होती. अशात तिच्या आयुष्यात एक मुलगा आला.

दोघांमध्ये प्रेम झालं. सुरूवात चांगली होती. काही अडचण नव्हती. पण हळूहळू त्याच्या वागण्यात बराच बदल झाला. तो तिला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू लागला होता. त्याने तिला जिमला जाण्यापासून रोखलं. फोटोशूटवरूनही तिला तो बोलू लागला. या मॉडलने सांगितले की, हळूहळू जगणं कठिण झालं होतं. तरूण तिच्या कपड्यांवरून, मेकअपवरून तिला टोमणे मारू लागला होता. लिलीने ब्रेस्ट इम्प्लाटं केलं होतं. तेव्हा तो तिला ब्रेस्टवरूनही बरंच काही बोलत होता.

लिलीचं त्याच्यावर प्रेम होतं म्हणून ती गप्प होती. पण एक दिवस तिचा बॉयफ्रेन्ड नाइट शिफ्टला होता. तेव्हा लिलीने त्याच्या फोनमध्ये दुसऱ्या मुलीचे न्यूड फोटो पाहिले आणि दुसऱ्या दिवशी यावरून जोरदार भांडण झालं. पण तरी सुद्धा लिलीने त्याला माफ केलं. पण त्याने दुसऱ्यांदा लिलीला दगा दिला. पण यावेळी लिलीने त्याला संधी देण्याऐवजी ब्रेकअप केलं. लिलीने नातं तोडलं आणि जीवनात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आज लिलीला इन्स्टावरील सर्वात यशस्वी स्टार्समध्ये गणलं जातं. लिली घरी बसून फोटो अपलोड करून महिन्याला ७५ लाख रूपये कमाई करते. 

बोंबला! मजा म्हणून त्याने घरात कुणी नसताना केला 'हा' कारनामा, डॉक्टर एक्स-रे पाहून झालेत हैराण....

बोंबला! ...म्हणून टायर नसूनही चालवली 'त्याने' कार, कारण ऐकल्यावर हैराण झाले पोलीस!

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल