शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

बोंबला! कोरोना काळात अजब रोमान्स, व्हिडीओ कॉलवर खोकण्याचे अन् शिंकण्याचे ४ लाख घेते मॉडल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 16:35 IST

हॉली म्हणाली की, हे खरं आहे की कोरोना काळात हे कल्चर फार वाढत आहे. अनेकदा एखाद्याच्या डिमांडवर खोकणं आणि शिंकण कठिण असतं.

कोरोना काळात ग्लोबल लॉकडाऊन लागल्यामुळे ओन्ली फॅन्ससारख्या वेबसाइट्सचा बिझनेस चांगलाच वाढला आहे. कारण या साइट्सवर अनेक मॉडल्स आपल्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चांगला पैसा कमावत आहे. असं असलं तरी एका ४२ वर्षीय मॉडलने दावा केला आहे की, तिला क्लाइंट्सच्या अनेक विचित्र डिमांडचा सामना करावा लागतो.

मॉडल आणि रिअॅलिटी टीव्ही स्टार हॉली मेग्वायरने 'द सन' वेबसाइटसोबत बोलताना सांगितले की, तिला अनेक अशा ऑफर्स येतात ज्यात त्यांना क्लाएंट कॅमेरासमोर खोकण्याची आणि शिंकण्याची डिमांड करतात. अनेकदा १५-२० मिनिटे त्यांना असंच करण्यास सांगितलं जातं. त्यासोबतच क्लाएंटना त्यांना मास्कमध्ये बघणंही आवडतं. (हे पण वाचा : कोरोनाचा असाही फायदा! घटस्फोटासाठी अर्ज केलेल कपल पुन्हा सोबत रहायला तयार....)

हॉली म्हणाली की, हे खरं आहे की कोरोना काळात हे कल्चर फार वाढत आहे. अनेकदा एखाद्याच्या डिमांडवर खोकणं आणि शिंकण कठिण असतं. अशात मी नेहमी माझ्यासोबत पेपर शेकर ठेवते. ज्याने मला शिंकण्यासाठी मदत मिळते. कोरोना काळात आम्हाला अनेक विचित्र गोष्टी कराव्या लागतात.

हॉली एका वेबसाइटवर फेसटाइम सर्व्हिस देते. ती म्हणाली की, ग्लोबल लॉकडाऊनमुळे स्ट्रिप क्लबसारखी ठिकाणे बंद झाली आहेत. हेच कारण आहे की, ऑनलाइन अनेक वेबसाइटची डिमांड वाढली आहे. लोक यावर म़ॉडल्सचे फोटो आणि व्हिडीओ बघण्यासाठी पैसे खर्च करतात. (हे पण वाचा : Jewellery jugaad : बाबो! लग्नात मिरवण्यासाठी बाईनं केला कहर; सगळं राहिलं बाजूला अन् मास्कवरच दागिन्यांचा बहर)

हॉलीने सांगितलं की, या ट्रेंडमुळे ती महिन्यातून जवळपास ४ लाख रूपये कमावते. ती म्हणाली की, कोरोना काळात मास्क लोकांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग झाला आहे. काही लोक तर असेही आहेत जे मास्क स्ट्रिप पसंत करतात. अनेकांनी मला वेगवेगळ्या डिझाइनचे मास्क घालण्याची डिमांड केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स