शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Marriage: लग्नाच्या मंडपात घुसला माकड, विधी सुरू असतानाच मध्ये घुसून केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 14:27 IST

Marriage: सोशल मीडियावर सध्या लग्नाशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ तर एवढे गमतीदार असतात की, त्यांना पाहिल्यावर आपल्याला हसू आवरता येत नाही.

सोशल मीडियावर सध्या लग्नाशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ तर एवढे गमतीदार असतात की, त्यांना पाहिल्यावर आपल्याला हसू आवरता येत नाही. दरम्यान लग्नातील असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून पाहणारे अवाक झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एक माकड लग्नाच्या मंडपात घुसून आपल्या मर्कटलीलांनी धमाल उडवताना दिसत आहे. 

लग्नासारख्या सोहळ्यासाठी संपूर्ण कुटुंब अनेक दिवसांपासून तयारी करत असते. हा क्षण वधू-वरांसाठी खूप खास असतो. हा सोहळा कायम स्मरणात राहावा, असं त्यांना वाटतं. मात्र यादरम्यान, अशा काही घटना घडतात की ज्यामुळे त्याची लग्नापेक्षा चर्चा होते.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये वधूवर एकमेकांसमोर बसलेले आहेत. लग्नातील काही विधी सुरू आहेत. त्याचदरम्यान तिथे एक माकड येतो. तो आपल्या मर्कटलीला दाखवत तेथील काही धान्य पळवून नेतो.हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर एका युझरने शेअर केला आहे. त्यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका युझरने लिहिले की, खरोखरच असं पहिल्यांदाच पाहिलं. यात नवरदेवाची फजिती झाली. मात्र लग्नात घुसलेले हे माकड चर्चेचा विषय ठरलं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्नMonkeyमाकड