शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

तारीख पे तारीख! तारीख पे तारीख!! त्याच्या अंगात सनी संचारला; भरकोर्टात हायव्होल्टेज ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 17:56 IST

कडकड्डूमा कोर्ट रूम नंबर ६६ मधील ही घटना आहे. १ जुलै रोजी ही घटना घडली. शास्त्रीनगरमधील राकेश नावाच्या व्यक्तीची या कोर्टात केस सुरू होती.

कोर्टात जेव्हा सुनावणी असते तेव्हा तिथे शांतता आणि शिस्तीबाबत फार जास्त लक्ष दिलं जातं.  मात्र, दिल्लीच्या कडकड्डूमा कोर्टात (karkardooma court) असं काही बघायला मिळालं जे याआधी कधी झालं नाही. एका व्यक्तीला त्याच्या केसची पुढची तारीख (Court Date) मिळाली तर तो संतापला. रागाच्या भरात त्याने कॉम्प्युटरला लाथ मारली आणि खुर्च्याही फेकल्या. इतकंच नाही तर त्याने वैतागून मोठ्या आवाजात 'दामिनी' सिनेमातील सनी देओलचा (Sunny Deol dialouge Taarikh pe Taarikh) 'तारीख पे तारीख' डायलॉग म्हटला. 

कडकड्डूमा कोर्ट रूम नंबर ६६ मधील ही घटना आहे. १ जुलै रोजी ही घटना घडली. शास्त्रीनगरमधील राकेश नावाच्या व्यक्तीची या कोर्टात केस सुरू होती. ही केस २०१६ पासून सुरू आहे. १७ जुलैल प्रकरणाची सुनावणी होती. राकेश तारखेवर आला होता. प्रकरणाची सुनावणी झाली आणि कोर्टाने पुढील तारीख दिली. यावर राकेश चांगलाच संतापला.

राकेशने भर कोर्टात तावातावाने सनी देओलचा प्रसिद्ध डायलॉग 'तारीख पे तारीख' म्हणत कॉम्प्युटर आणि फर्निचर तोडायला सुरूवात केली. सोबतच म्हणाला की, त्याला इतक्या तारखा मिळत आहेत, पण न्याय काही मिळत नाहीय. यानंतर कोर्टाच्या स्टाफने याची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी राकेशला अटक केली. पोलिसांनी राकेशला अटक करून मॅजिस्ट्रेटसमोर हजर केलं. ज्यानंतर त्याला तुरूंगात पाठवण्यात आलं.

याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, राकेश लागोपाठ तारखा मिळत असल्याने निराश झाला होता. त्यामुळे त्याने हे कृत्य केलं. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण कोर्टात चर्चेचा विषय ठरलं. सोशल मीडियावरही लोक या घटनेबाबत चर्चा करत आहेत.  

टॅग्स :delhiदिल्लीCourtन्यायालयSunny Deolसनी देओलJara hatkeजरा हटके