शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

स्लिम कंबर दाखवण्यासाठी अशी दिली पोज, अभिनेत्रीला मागावी लागली माफी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 15:35 IST

चीनच्या सोशल मीडियावर #munhuawaistchallange चॅलेंज फार ट्रेन्ड होत आहे. यात लोक आपल्या फेक्सिबिलिटी आणि स्लीम कंबर दाखवण्याचा प्रयत्न करतात. 

चीनमध्ये स्वत:चं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. पण त्यावर फारच कठोर निर्बंध आहेत. असं असलं तरी यावर लोक फार विचित्र विचित्र चॅलेंज लोकांना देत असतात. लोक ते स्वीकारतात सुद्धा. सध्या चीनीसोशल मीडियावर #munhuawaistchallange चॅलेंज फार ट्रेन्ड होत आहे. यात लोक आपल्या फेक्सिबिलिटी आणि स्लीम कंबर दाखवण्याचा प्रयत्न करतात. 

आता हे चॅलेंज प्रसिद्ध चीनी अभिनेत्री Yang Mi हिनेही घेतलं आणि सोशल मीडियावर हे चॅलेंज पूर्ण करत आपला एक फोटोही शेअर केलाय. आधी तर अभिनेत्रीला आपल्या फिटनेसवरून बरील प्रशंसा मिळाली. पण नंतर लोक संतापले. आणि त्यांनी तिला ट्रोल करणं सुरू केलं. कारण हे होतं की, जे चॅलेंज फिटनेसचं असल्याचं सांगितलं जात होतं. त्यात लोक जखमी होण्याचाही धोका जास्त आहे.

अशात देशाभरातील लोकांसाठी रोल मॉडल असलेली अभिनेत्री Yang Mi ने हे चॅलेंच करणं अनेकांना आवडलं नाही. त्यामुळे Yang ने स्वत: तिची चॅलेंजची पोस्ट डिलीट केली. तसेच तिने लोकांनी माफीही मागितली आहे. तिने जारी केलेल्या माहितीत ती म्हणाली की, मी एक अवघड चॅलेंज पाहिलं आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण आता लक्षात आलं की, हे चॅलेंज योग्य पद्धतीने केलं गेलं नाही तर व्यक्ती जखमीही होऊ शकतो. मी माफी मागते.

तिने पुढे लिहिले की, 'मला आशा आहे की, सगळे फीट राहतील आणि सर्व प्रकारच्या स्ट्रेचिंगही करतील. पण शरीराकडे लक्ष देऊन हे करा. मी सुद्धा भविष्यात आता जास्त सावध राहणार आहे. पुन्हा एकदा माफी मागते. 

टॅग्स :chinaचीनSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके