शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'घरी ये, मी एकटीच आहे', मेसेज मिळताच विवाहित प्रेयसीच्या घरी पोहोचला तरूण आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 13:59 IST

तरूणाची बाजूच्या गावातील एका विवाहित महिलेसोबत इन्स्टावर ओळख झाली होती. नंतर दोघे प्रेमात पडले. पण....

राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यात इन्स्टावरू एक तरूण विवाहित महिलेच्या प्रेमात पडला. त्यानंतर महिलेने त्याला बोलवल्यानंतर तो तिच्या सासरी पोहोचला. पण त्याला असं करणं तेव्हा महागात पडलं जेव्हा महिलेल्या सासरच्या लोकांनी त्याला पकडलं आणि दोरीने बांधलं. त्यानंतर त्याच्यासमोर महिलेलाही बसवण्यात आलं आणि प्रश्नांचा भडीमार करण्यात आला.

भीलवाडा जिल्ह्याच्या जहाजपूर उपखंडाच्या गावातील तरूणाची बाजूच्या गावातील एका विवाहित महिलेसोबत इन्स्टावर ओळख झाली होती. नंतर दोघे प्रेमात पडले. काही दिवसांनी महिलेने त्याला मेसेज करून सांगितलं की, घरी ये, मी एकटीच आहे'. तरूण लगेच तिच्या घरी पोहोचला. पण महिलेच्या सासरच्या लोकांनी तो घरी आल्याची माहिती मिळाली आणि त्याला पकडून दोरीने बांधलं.

यानंतर तरूणाला विचारण्यात आलं की, 'तू कुणाच्या सांगण्यावरून आला'. सोबतच महिलेला विचारण्यात आलं की, तरूण बरोबर बोलत आहे की नाही. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. 2 मिनिट 50 सेकंदाच्या या व्हिडिओत तरूण बोलताना दिसत आहे की, 'मी या महिलेला ठेवून घेणार, म्हणजे तिच्यासोबत लग्न करणार'. सोबतच तो हात जोडतानाही दिसत आहे. त्याच्या परिवारासोबत त्याचं बोलणं करून दिलं जात आहे.

यानंतर तरूण आणि त्याच्या विवाहित प्रेयसीला त्याच्या गावात नेण्यात आलं. इथे पंचायत बोलवण्यात आली. यादरम्यान त्यांना पुन्हा एकदा प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर दोघांचं लग्न लावून देण्यात आलं. दोरीने बांधण्यात आल्याबाबत तरूणाकडून पोलिसात कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.

टॅग्स :Rajasthanराजस्थानJara hatkeजरा हटके