शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाह रे वाह! शेजारी महिलेला भेटण्यासाठी घरातच तयार केला भुयारी मार्ग, पतीने दोघांना रंगेहाथ पकडलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 09:13 IST

एका विवाहित व्यक्तीने शेजारच्या महिलेला भेटण्यासाठी जो काही कारनामा केला तसा तुम्ही नक्कीच ऐकला नसेल. या व्यक्तीने शेजारी महिलेसोबत संबंध ठेवण्यासाठी तिच्या घराखाली चक्क भुयारी मार्ग तयार केला. 

एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरसंबंधी अनेक विचित्र घटना तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. अनेक कपल्स एकमेकांना भेटण्यासाठी काय काय कारनामे करतात हेही तुम्ही ऐकलं असेल. मात्र एका विवाहित व्यक्तीने शेजारच्या महिलेला भेटण्यासाठी जो काही कारनामा केला तसा तुम्ही नक्कीच ऐकला नसेल. या व्यक्तीने शेजारी महिलेसोबत संबंध ठेवण्यासाठी तिच्या घराखाली चक्क भुयारी मार्ग तयार केला. 

महिला पतीसोबत राहते. पण जेव्हा महिलेचा पती कामावर जातो. तेव्हा भुयारी मार्गाच्या माध्यमातून तिचा प्रियकर तिला भेटण्यासाठी तिच्या घरी जात होता. शेजारी महिलेसोबत संबंध ठेवण्यासाठी भुयारी मार्ग तयार केल्याची ही घटना मेक्सिकोमधील आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, या व्यक्तीचं नाव अल्बर्टो आहे. अल्बर्टो मेक्सिकोच्या तिजुआना परिसरात राहतो. त्याने शेजारी महिला पामेलाच्या घरी जाण्यासाठी एका गुप्त भुयारी मार्ग तयार केला होता.

पण हा भांडाफोड तेव्हा झाला जेव्हा एक दिवस पामेलाचा पती जॉर्ज कामाहून लवकर घरी परतला आणि त्याने पत्नीला तिच्या प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं. पतीने पाहिलं की, अल्बर्टो एका काउचच्य मागे लपला आहे आणि नंतर तो गायब झाला. जॉर्जने बेडरूममध्ये अल्बर्टोला बराचवेळ शोधलं. पण तो काही सापडला नाही.

घरातून अल्बर्टो अचानक गायब झाल्याने जॉर्जने घराची झडती घेतली तर त्याला काउचच्या खाली एक भुयारी मार्ग दिसला. जेव्हा तो या भुयारी मार्गाने पुढे गेला तर तो अल्बर्टोच्या घरी पोहोचला आणि सगळा भांडाभोड झाला.

मीडिया रिपोर्टनुसार, भुयारी मार्ग फार चांगल्या प्रकारे तयार करण्यात आला होता. मात्र हे समजू शकलं नाही की, हा भुयारी मार्ग किती दिवसआधी तयार करण्यात आला होता. पकडला गेल्यावर अल्बर्टोने जॉर्जला विनंती केली की, त्याने त्याच्या पत्नीला(अल्बर्टोच्या) या अफेअरबाबत सांगू नये. पण जॉर्जने यास नकार दिला आणि दोघे एकमेकांसोबत भांडू लागले. हे भांडण इतकं वाढलं की, पोलिसांना बोलवावं लागलं. 

टॅग्स :Mexicoमेक्सिकोJara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारी